कमळीच्या सेटवरील अनिकाचा अंगावर शेण-चिखल उडाल्याचा सीन ऑफस्क्रीन कसा झाला शूट? BTS व्हिडीओ व्हायरल

kamali anika Shen chikhal bts video ketaki kulkarni zee marathi

kamali anika Shen chikhal bts video ketaki kulkarni zee marathi : ‘कमळी’ मालिकेत अनिकाच्या अंगावर शेण आणि चिखल उडाल्याचा सीन प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र ऑफस्क्रीन हा सीन अभिनेत्री केतकी कुलकर्णीने मजेशीर पद्धतीने शूट केल्याचं BTS व्हिडीओमधून समोर आलं आहे. ‘कमळी’ मालिकेतील या खास क्षणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

ती माझी बायको आहे… म्हणत समरने घेतली स्वानंदीची बाजू; ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत ट्विस्ट

ti mazi bayko aahe samar swanandi baju veen doghantali hi tutena twist

ti mazi bayko aahe samar swanandi baju veen doghantali hi tutena twist : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत नवा ट्विस्ट समोर आला आहे. अंशुमनने स्वानंदीची बहीण सुश्मिताशी लग्न केल्याचं उघड होताच घरात मोठा वाद निर्माण होतो. याचवेळी समर सर्वांसमोर स्वानंदीची ठामपणे बाजू घेत अर्पिताला सुनावतो. या घडामोडींमुळे मालिकेची उत्सुकता आणखी वाढली आहे.

कृष्णाईच्या लेकी’मध्ये साईदत्त बालीची एन्ट्री; ‘जीत’च्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार नवा चेहरा

krushnaichya leki saidatt bali jeet bhumika zee marathi

krushnaichya leki saidatt bali jeet bhumika zee marathi : झी मराठीवरील आगामी ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत अभिनेता साईदत्त बाली महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. ‘जीत’ या पात्राच्या माध्यमातून तो प्रेक्षकांसमोर नवा अभिनय प्रवास सुरू करत असून, ही संधी त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे.

ओवीच्या हाकेसाठी सावली पुन्हा मेहेंदळे वाड्यात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत भावनिक वळण

savalyachi janu savali ovi sathi savali punha mehendale gharat

savalyachi janu savali ovi sathi savali punha mehendale gharat : ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत मोठा भावनिक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. ओवीच्या प्रकृतीमुळे सावली पुन्हा मेहेंदळे कुटुंबाच्या दारात पोहोचते. मात्र भूतकाळातील कटू आठवणी तिच्या पावलांना थांबवतात. सावली नेमका कोणता निर्णय घेणार, याची उत्सुकता वाढली आहे.

कमळीसमोर उघड होणार आजोबांच्या निधनाचं सत्य; झी मराठीवरील मालिकेत भावनिक वळण

kamali big twist aabanchya nidhanache satya samor emotional promo

kamali big twist aabanchya nidhanache satya samor emotional promo : मुंबई विद्यापीठात पहिली आल्याचा आनंद घेऊन गावात परतलेल्या कमळीला मोठा धक्का बसणार आहे. आजोबांच्या निधनाचं सत्य वर्षभर लपवून ठेवण्यात आल्यानंतर आता तिच्यासमोर सर्व वास्तव उघड होणार असून मालिकेत भावनिक घडामोडी पाहायला मिळणार आहेत.

अखेर तारिणीला केदारवरील प्रेमाची जाणीव! ‘आय लव्ह यू’ म्हणतानाच लागली गोळी

tarini kedar love confession shocking twist

tarini kedar love confession shocking twist : झी मराठीवरील ‘तारिणी’ मालिकेत आता भावनांचा आणि थराराचा जबरदस्त संगम पाहायला मिळणार आहे. केदारवरील प्रेमाची जाणीव होत असतानाच तारिणीवर जीवघेणा प्रसंग ओढावल्याने प्रेक्षकही भावुक झाले आहेत.

डिंपलने लालीसमोर उघड केलं गोपाळचं काळं सत्य; तरीही नवऱ्यासाठी ठाम उभी राहिली!

dimple reveals gopals truth in front of lali devmanus twist

dimple reveals gopals truth in front of lali devmanus twist : ‘देवमाणूस-मधला अध्याय’ मालिकेत आता कथेला नवं वळण मिळणार आहे. डिंपलने गोपाळचं खरं रूप लालीसमोर आणल्यानंतर ती कोणता निर्णय घेणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. प्रोमोमधील लालीचा आक्रमक अंदाज चर्चेचा विषय ठरत आहे.

मोठ्या सुनेचा माज उतरवणार!सिद्धू-भावनाचा निलांबरीला थेट इशारा; ‘लक्ष्मी निवास’मध्ये मोठा ट्विस्ट

lakshmi niwas upcoming twist siddhu bhavana vs nilambari promo twist

lakshmi niwas upcoming twist siddhu bhavana vs nilambari promo twist : “गाडे पाटलांच्या धाकट्या सुनेचा शब्द आहे…” म्हणत भावनाने निलांबरीला थेट इशारा दिला आहे. ‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये निलांबरीच्या विजयानंतर घरात मोठा संघर्ष रंगणार असल्याचे दिसत असून सिद्धू आणि भावना तिचा अहंकार मोडण्यासाठी सज्ज झाले आहेत.

मोठमोठे होर्डिंग्स ते सी-लिंकवर ‘I Love You’…; अखेर समरने स्वानंदीसमोर व्यक्त केलं प्रेम, रोमँटिक ट्विस्टने चाहते खुश!

veen doghantali hi tutena samar swanandi love promo

veen doghantali hi tutena samar swanandi love promo : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत आता मोठा रोमँटिक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अनेक गैरसमज, वाद आणि भावनिक संघर्षांनंतर अखेर समर आणि स्वानंदी एकमेकांवरील प्रेमाची कबुली देताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे मिस्टर राजवाडेंचं भव्य प्रपोजल, वरळी सी-लिंकवरील सरप्राईज आणि स्वानंदीच्या नावाचे शहरभर झळकलेले होर्डिंग्स यामुळे मालिकेचा आगामी ट्रॅक प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे.

चोरीचं रहस्य पाहिलं अन्… अंशुमनच्या एका धक्क्याने स्वानंदीच्या वडिलांचा जीव धोक्यात?

veen doghantli hi tutena anshuman action swanandi father accident twist

veen doghantli hi tutena anshuman action swanandi father accident twist : झी मराठीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत आता नवा थरार पाहायला मिळणार आहे. अंशुमनच्या संशयास्पद कृतीमुळे स्वानंदीच्या वडिलांचा जीव धोक्यात आल्याचं प्रोमोमधून समोर आलं असून प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.