Video: ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये कमळीची धडाकेबाज एन्ट्री; आईसाठी थेट पंचायतमध्ये पोहोचली, इंदूराणीला दिलं सडेतोड उत्तर

krushnaichya leki kamli chauthi lek panchayat navin twist

krushnaichya leki kamli chauthi lek panchayat navin twist : ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेच्या आगामी भागात कमळीची दमदार एन्ट्री पाहायला मिळणार आहे. कृष्णाईचा अपमान होत असताना कमळी अचानक पंचायतमध्ये पोहोचते आणि तिच्यासोबत एक रहस्यमय व्यक्तीही असते. “कृष्णाईची चौथी लेक” म्हणत कमळीने घेतलेली भूमिका आता कथानकाला मोठं वळण देणार आहे.

Video: ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये गौरीचा इंदुराणीला सडेतोड जवाब; ‘आईची लायकी’वरून दोघींमध्ये रंगणार मोठा वाद

krushnaichya leki gauri indurani kalaha navin twist

krushnaichya leki gauri indurani kalaha navin twist : ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेच्या आगामी भागात कृष्णाई आणि इंदुराणी यांच्यातील वाद आणखी चिघळणार आहे. इंदुराणी कृष्णाईचा अपमान करण्याचा प्रयत्न करत असताना गौरी मात्र आईच्या बाजूने ठामपणे उभी राहणार आहे. नव्या प्रोमोमध्ये गौरीचा संताप आणि तिचं सडेतोड उत्तर पाहायला मिळत आहे.

निवेदिता सराफांचं ५ वर्षांनी कमबॅक; ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार

nivedita saraf lead role in krushnaichya leki

nivedita saraf lead role in krushnaichya leki : ‘अग्गंबाई सासूबाई’मधील बबड्याची आई म्हणून घराघरांत पोहोचलेल्या निवेदिता सराफ आता ‘कृष्णाईच्या लेकी’ या नव्या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. झी मराठीने मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित करताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.