कमळीच्या सेटवरील अनिकाचा अंगावर शेण-चिखल उडाल्याचा सीन ऑफस्क्रीन कसा झाला शूट? BTS व्हिडीओ व्हायरल

kamali anika Shen chikhal bts video ketaki kulkarni zee marathi

kamali anika Shen chikhal bts video ketaki kulkarni zee marathi : ‘कमळी’ मालिकेत अनिकाच्या अंगावर शेण आणि चिखल उडाल्याचा सीन प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र ऑफस्क्रीन हा सीन अभिनेत्री केतकी कुलकर्णीने मजेशीर पद्धतीने शूट केल्याचं BTS व्हिडीओमधून समोर आलं आहे. ‘कमळी’ मालिकेतील या खास क्षणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

मीच खरी तन्वी आहे का?” मधुभाऊंच्या एका इशाऱ्याने उलगडलं मोठं रहस्य; ‘ठरलं तर मग’मध्ये अखेर सत्य समोर

miich khari tanvi satyacha ulgada tharla tar mag

miich khari tanvi satyacha ulgada tharla tar mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सर्वात मोठ्या रहस्यावर अखेर पडदा उघडण्याची वेळ आली आहे. सायलीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर मधुभाऊंच्या एका इशाऱ्यातून मिळणार असून, प्रेक्षकांच्या साडेतीन वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळणार आहे.

कृष्णाईच्या लेकी’मध्ये साईदत्त बालीची एन्ट्री; ‘जीत’च्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार नवा चेहरा

krushnaichya leki saidatt bali jeet bhumika zee marathi

krushnaichya leki saidatt bali jeet bhumika zee marathi : झी मराठीवरील आगामी ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत अभिनेता साईदत्त बाली महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. ‘जीत’ या पात्राच्या माध्यमातून तो प्रेक्षकांसमोर नवा अभिनय प्रवास सुरू करत असून, ही संधी त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे.

ठरलं तर मग मध्ये मोठा ट्विस्ट! सायलीला अखेर समजणार तिची खरी ओळख?

sayali tanvi killedar khar satya tharala tar mag promo

sayali tanvi killedar khar satya tharala tar mag promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत आता प्रेक्षकांना सर्वात मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सायलीला स्वतःच्या भूतकाळाशी संबंधित धक्कादायक सत्य समजण्याचे संकेत नव्या प्रोमोमधून मिळाले असून प्रतिमा आत्यामुळे तिच्या आयुष्यातील अनेक गूढ गोष्टींचा उलगडा होणार आहे.

अभिनेत्री पूर्णिमा डेच्या पायाला दुखापत? ‘वीण दोघांतली ही तुटेना’ फेम राज मोरेच्या व्हिडीओने चाहत्यांची वाढली चिंता

veen doghantli hi tutena purnima dey injury video raj more wheelchair viral video

veen doghantli hi tutena purnima dey injury video raj more wheelchair viral video : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेतील अधिरा म्हणजेच अभिनेत्री पूर्णिमा डे व्हीलचेअरवर दिसल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. अभिनेता राज मोरेने शेअर केलेल्या व्हिडीओनंतर नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या तब्येतीबद्दल प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे.

ठरलं तर मग’मध्ये मोठा ट्विस्ट! सायलीसमोर उलगडणार तिच्याच भूतकाळाचं रहस्य; प्रतिमाच्या एका गोष्टीने बदलणार सगळं

tharala tar mag sayali real tanvi big twist marathi serial

tharala tar mag sayali real tanvi big twist marathi serial : ‘ठरलं तर मग’ मालिकेत आता भावनिक आणि रहस्यमय वळण पाहायला मिळणार आहे. सायली हीच खरी तन्वी असल्याचं सत्य हळूहळू समोर येत असून प्रतिमाने दिलेल्या एका खास कॅसेटमुळे कथेला नवं वळण मिळणार आहे.

ठरलं तर मग”च्या २५ सेकंदांच्या प्रोमोसाठी टीमची जबरदस्त मेहनत! जुई गडकरीने शेअर केला खास BTS व्हिडीओ

tharala tar mag jui gadkari bts promo shoot video sayali past scene

tharala tar mag jui gadkari bts promo shoot video sayali past scene : “ठरलं तर मग” मालिकेतील सायलीच्या भूतकाळाशी जोडलेला नवा प्रोमो सध्या चर्चेत आहे. अवघ्या २५ सेकंदांच्या या प्रोमोमागे किती मेहनत घेतली गेली, याची झलक अभिनेत्री जुई गडकरीने शेअर केलेल्या BTS व्हिडीओत पाहायला मिळाली.

एकाच मालिकेत दोन दमदार हिरोंची एन्ट्री! शुभंकर तावडे आणि आशय कुलकर्णी साकारणार ऑनस्क्रीन भावांची भूमिका

pathrakhin malika shubhankar tawde ashay kulkarni entry

pathrakhin malika shubhankar tawde ashay kulkarni entry : “पाठराखीण” मालिकेतून अभिनेता शुभंकर तावडे तब्बल दहा वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्याच्यासोबत आशय कुलकर्णीही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असून दोघे ऑनस्क्रीन भावांची भूमिका साकारणार आहेत.

स्टार प्रवाहवरील ‘पाठराखीण’ मालिकेत शुभंकर तावडेची एन्ट्री

shubhankar tavade prajakta gaikwad pathrakhin star pravah serial

shubhankar tavade prajakta gaikwad pathrakhin star pravah serial : ‘स्टार प्रवाह’वरील नव्या ‘पाठराखीण’ मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या कमबॅकसोबतच अभिनेता शुभंकर तावडे मुख्य भूमिकेत झळकणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ अभिनेते सुनील तावडे आणि त्यांचा मुलगा शुभंकर हे आता एकाच वाहिनीवरील मालिकांमध्ये दिसणार आहेत.

रेश्मा शिंदेच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत मोठा बदल! लोकप्रिय अभिनेत्रीची एक्झिट, दोन नव्या कलाकारांची दमदार एन्ट्री

gharo ghari matichya chuli new entry dhanashri kadgaonkar saurabh choughule

gharo ghari matichya chuli new entry dhanashri kadgaonkar saurabh choughule : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत मोठे बदल पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री भक्ती देसाईने मालिकेला रामराम ठोकल्यानंतर तिच्या जागी धनश्री काडगावकरची एन्ट्री झाली आहे. याशिवाय अभिनेता सौरभ चौघुलेदेखील मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असून आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना नवे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत.