ठरलं तर मग मध्ये धक्कादायक कट! प्रियासोबत नागराजही बाहेर, सायली-अर्जुनला अडकवण्यासाठी रचला नवा डाव

tharala tar mag priya nagraj navin kat sayali arjun

tharala tar mag priya nagraj navin kat sayali arjun : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आगामी भागात प्रिया आणि नागराज यांच्या नव्या कारस्थानामुळे सायली आणि अर्जुन मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आश्रमातील दोन मुलींना लक्ष्य करून दोघांनी धोकादायक योजना आखली असून, त्याचा फटका थेट सुभेदार कुटुंबाला बसणार का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

ठरलं तर मग मध्ये भावनिक क्षण! मधुभाऊंनी सायलीवर सोपवली मोठी जबाबदारी; प्रियाचं जेलमधून नवं कारस्थान चर्चेत

tharala tar mag sayali madhubhau vatsalya ashram priya karasthan

tharala tar mag sayali madhubhau vatsalya ashram priya karasthan : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना भावनिक आणि थरारक घडामोडी पाहायला मिळणार आहेत. मधुभाऊंनी सायलीवर वात्सल्य आश्रमाची मोठी जबाबदारी सोपवल्याने तिच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आले आहेत. मात्र दुसरीकडे प्रिया जेलमध्ये असतानाही सायलीविरोधात नवा डाव आखताना दिसत असून या प्रोमोवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ठरलं तर मग मध्ये नव्या अभिनेत्रीची एन्ट्री; प्रियाला जेलमध्ये भेटायला आलेली तरुणी कोण? नव्या ट्विस्टची जोरदार चर्चा

tharala tar mag new actress Sanchita Kulkarni entry priya jail twist

tharala tar mag new actress Sanchita Kulkarni entry priya jail twist : ‘ठरलं तर मग’ मालिकेत आणखी एक मोठं वळण येणार आहे. प्रियाला जेलमध्ये भेटण्यासाठी आलेल्या रहस्यमय तरुणीमुळे कथानकात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या भूमिकेत अभिनेत्री संचिता कुलकर्णी झळकणार असून तिच्या एन्ट्रीमुळे अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

ठरलं तर मग : प्रियाच्या खेळींवर पाणी, सायली-अर्जुनचा मास्टर प्लॅन अश्विनसमोर उघड करणार सत्य

tharala tar mag priya expose sayali arjun plan

tharala tar mag priya expose sayali arjun plan : ठरलं तर मग मालिकेत आता कथानकाने नवा ट्विस्ट घेतला असून सायली आणि अर्जुन प्रियाच्या विरोधात ठोस पुरावे गोळा करत मोठा भांडाफोड करण्याच्या तयारीत आहेत. मात्र प्रिया सुद्धा साक्षीदारांना पैशांच्या जोरावर गायब करत असल्याने संघर्ष अधिकच रंगत आहे.

अखेर अर्जुनचा मास्टरस्ट्रोक! महिपतची कबुली, नागराजला आजन्म कारावास; तुरुंगात जाताना प्रियाला इशारा

tharala tar mag arjun mahipat nagraj court

ठरलं तर मग मालिकेत कोर्टरूम ड्रामाला उत्कंठावर्धक वळण मिळालं आहे. अर्जुनच्या हुशार डावामुळे महिपतने अखेर गुन्ह्याची कबुली दिली असून नागराजला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. मात्र तुरुंगात जाताना त्याने दिलेली धमकी नव्या वादळाची चाहूल देत आहे.