उन्हाच्या झळांमध्येही गौरी कुलकर्णीचा ग्लॅमरस अंदाज; ‘ब्लॅक अँड ब्युटीफुल’ फोटोशूटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

gauri kulkarni black and beautiful summer photoshoot viral

gauri kulkarni black and beautiful summer photoshoot viral : ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री गौरी कुलकर्णीने उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर केलेल्या खास फोटोशूटने सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. काळ्या रंगाच्या आकर्षक ड्रेसमधील तिचा स्टायलिश आणि हटके अंदाज सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

आजीला सरप्राइज देत शिव ठाकरे पोहोचला गोव्यात; बीचवरील मजेशीर क्षणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

shiv thackeray goa trip with grandmother funny beach video viral

shiv thackeray goa trip with grandmother funny beach video viral : शिव ठाकरेने त्याच्या आजीसाठी खास गोवा ट्रिप प्लॅन केली असून त्या ट्रिपमधील मजेशीर क्षणांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बीचवर फॉरेनरला पाहिल्यानंतर आजीची दिलखुलास रिअॅक्शन चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

हास्यजत्रा पाहून अंथरुणातून उठला अर्धांगवायूग्रस्त चाहता – ओंकार राऊतचा भावुक अनुभव

hasyajatra pahun paralysis patient bara zala onkar raut kissa

hasyajatra pahun paralysis patient bara zala onkar raut kissa : “हसण्यामुळे खरंच आयुष्य बदलू शकतं का?” हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, कारण ओंकार राऊतने सांगितलेला एका चाहत्याचा अनुभव मन हेलावून टाकणारा आहे.

कमळी फेम केतकी कुलकर्णीचं पन्हाळा गडावर खास फोटोशूट

kamali fame ketaki kulkarni panhala fort photoshoot

kamali fame ketaki kulkarni panhala fort photoshoot : ‘कमळी’ मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री केतकी कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. पन्हाळा गडावरील तिच्या खास फोटोशूटमधील केशरी रंगाच्या फ्लोरल ड्रेसमधील लूक चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे.

सावळ्याची जणू सावली’ फेम प्राप्ती रेडकरचे बेळगावमधील सेटवरील खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल

savalyachi janu savli prapti redkar belgaav setvaril khas photo viral

savalyachi janu savli prapti redkar belgaav setvaril khas photo viral : ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राप्ती रेडकर सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. बेळगाव येथे शूटिंगदरम्यान काढलेले तिचे पारंपरिक लूकमधील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अपघातानंतर अवघ्या १५ दिवसांत सेटवर परतली महिमा म्हात्रे; यशामागचं खरं श्रेय दिलं आईला

mahima mhatre returned to work 15 days after accident credit to mother

mahima mhatre returned to work 15 days after accident credit to mother : ‘तुला जपणार आहे’ मालिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री महिमा म्हात्रे सध्या तिच्या अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. घोडेस्वारीच्या सीनदरम्यान झालेल्या अपघातानंतर केवळ १५ दिवसांत कामावर परतण्याचं धाडस तिला आईकडून मिळालेल्या संस्कारांमुळेच शक्य झाल्याचं महिमाने सांगितलं आहे.

पडद्यावर हसतमुख, पण खऱ्या आयुष्यात तणावाशी झुंजत होती मृणाल दुसानिस; अभिनेत्री म्हणाली…

mrunal dusanis stress meditation life struggle

mrunal dusanis stress meditation life struggle : मराठी अभिनेत्री मृणाल दुसानिसने तिच्या आयुष्यातील तणावपूर्ण काळाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं आहे. मानसिक ताण कमी करण्यासाठी मेडिटेशन आणि पुस्तकांनी तिला कशी साथ दिली, याचा खुलासा अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला.

राकेश बापट–तेजश्री प्रधान लग्न..?; अभिनेता आणि कुटुंबाचा मोठा खुलासा

rakesh bapat tejashree pradhan marriage rumor clarification

rakesh bapat tejashree pradhan marriage rumor clarification : राकेश बापट आणि तेजश्री प्रधान यांच्या कथित लग्नाच्या अफवांवर अखेर पडदा पडला आहे. अभिनेता आणि त्याच्या बहिणीने या सर्व चर्चांना स्पष्टपणे उत्तर देत सत्य समोर आणलं आहे.

दीपज्योती मालिकेत सुलु आत्याची वधू परीक्षा; प्रीतीवर एकामागोमाग एक कठीण कसोट्या!

deepjyoti maliket vadhu pariksha sulu aatya preeti test promo

deepjyoti maliket vadhu pariksha sulu aatya preeti test promo : “दीपज्योती” मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये गायकवाड घरातील वधू परीक्षेचा रोमहर्षक आणि अनपेक्षित प्रसंग दाखवण्यात आला आहे. प्रीतीवर सुलु आत्या घेत असलेली विचित्र परीक्षा, तिचा संयम आणि दीप-ज्योती यांची प्रतिक्रिया यामुळे कथा अधिकच रंजक वळण घेते.

ठरलं तर मग मधून प्रिया होणार बाहेर? अखेर प्रियांका तेंडोलकरनेच सांगितलं पुढे काय घडणार!

priyanka tendolkar tharala tar mag priya track update

priyanka tendolkar tharala tar mag priya track update : ‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रियाची सर्व कारस्थानं उघड होत असताना तिचं पात्र मालिकेतून बाहेर पडणार का, अशी चर्चा रंगली होती. यावर अभिनेत्री प्रियांका तेंडोलकरने पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत प्रियाचा ट्रॅक संपत नसल्याचं स्पष्ट केलं आहे.