Video: ‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये स्वप्नील जोशीची खास एन्ट्री; समर-स्वानंदीच्या नात्याला मिळणार रोमँटिक वळण

veen doghantali hi tutena swapnil joshi samar swanandi date

veen doghantali hi tutena swapnil joshi samar swanandi date : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव मिळणार आहे. समर आणि स्वानंदी एका खास डेटसाठी नाटक पाहायला जाणार असून, याच निमित्ताने अभिनेता स्वप्नील जोशी मालिकेत विशेष पाहुणा म्हणून झळकणार आहे. या खास भेटीनंतर समर-स्वानंदीच्या नात्यात आणखी गोडवा येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

वीण दोघांतली ही तुटेना मध्ये धक्कादायक ट्विस्ट! आजीचं अपहरण, समरसमोर २५ लाखांची खंडणी; स्वानंदीवरही ओढवलं मोठं संकट

veen doghantali hi tutena ajiche apaharan samar swanandi twist

veen doghantali hi tutena ajiche apaharan samar swanandi twist : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना थरारक वळण पाहायला मिळणार आहे. समरच्या आजीचं भरदिवसा अपहरण करण्यात येतं आणि त्याच्या बदल्यात तब्बल २५ लाख रुपयांची खंडणी मागितली जाते. या घटनेमुळे समर आणि स्वानंदीसमोर नवं संकट उभं राहतं.

वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये मोठा ट्विस्ट! अंशुमनचं स्वानंदीला सहा महिन्यांचं थेट आव्हान, मल्लिकाचं नवीन कारस्थान समरच्या संसारावर संकट आणणार?

veen doghantali hi tutena samar swanandi anshuman mallika navin valan

veen doghantali hi tutena samar swanandi anshuman mallika navin valan : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत समर आणि स्वानंदीच्या नात्याला नवं वळण मिळालं असतानाच आता अंशुमन आणि मल्लिका त्यांच्या संसारात दरी निर्माण करण्याच्या तयारीत आहेत. नव्या प्रोमोमध्ये अंशुमनने स्वानंदीला सहा महिन्यांत वेगळं करण्याचं आव्हान दिल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

चोरीचं रहस्य पाहिलं अन्… अंशुमनच्या एका धक्क्याने स्वानंदीच्या वडिलांचा जीव धोक्यात?

veen doghantli hi tutena anshuman action swanandi father accident twist

veen doghantli hi tutena anshuman action swanandi father accident twist : झी मराठीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत आता नवा थरार पाहायला मिळणार आहे. अंशुमनच्या संशयास्पद कृतीमुळे स्वानंदीच्या वडिलांचा जीव धोक्यात आल्याचं प्रोमोमधून समोर आलं असून प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

समरची तब्येत बिघडली; स्वानंदीचा हॉस्पिटलमध्ये ‘बायको मोड’, प्रश्नांनी समर गप्प!

swanandi samar bayko mode veen doghantali tutena update

swanandi samar bayko mode veen doghantali tutena update : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत स्वानंदी आणि समरच्या नात्याला नवं वळण मिळालं आहे. समरची प्रकृती अचानक बिघडल्यावर स्वानंदीचा “बायको मोड” पाहायला मिळतो, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Veen Doghantali Hi Tutena या मालिकेच्या नव्या प्रोमो मध्ये चोरीच्या आरोपामुळे आनंद चुकीचं पाऊल उचलणार का?

veen doghantali hi tutena chori ananad dhakka

veen doghantali hi tutena chori ananad dhakka : “वीण दोघांतली ही तुटेना” मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये चोरीच्या आरोपामुळे घरात निर्माण झालेला तणाव आणि आनंदच्या आयुष्यात घडणारी धक्कादायक घडामोड प्रेक्षकांना हादरवणारी ठरत आहे.

वीण दोघांतली ही तुटेना मालिकेत मल्लिकाच्या डावामुळे स्वानंदीच्या कुटुंबावर नवं संकट, पुढे काय होणार?

veen doghatli tutena new twist swanandi father trouble

veen doghatli tutena new twist swanandi father trouble : वीण दोघांतली ही तुटेना मालिकेत नवा प्रोमो प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवत आहे. स्वानंदीच्या वडिलांवर अचानक आलेलं संकट मालिकेत मोठा कलाटणी देणार आहे.