वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये मोठा ट्विस्ट! अंशुमनचं स्वानंदीला सहा महिन्यांचं थेट आव्हान, मल्लिकाचं नवीन कारस्थान समरच्या संसारावर संकट आणणार?

veen doghantali hi tutena samar swanandi anshuman mallika navin valan

veen doghantali hi tutena samar swanandi anshuman mallika navin valan : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत समर आणि स्वानंदीच्या नात्याला नवं वळण मिळालं असतानाच आता अंशुमन आणि मल्लिका त्यांच्या संसारात दरी निर्माण करण्याच्या तयारीत आहेत. नव्या प्रोमोमध्ये अंशुमनने स्वानंदीला सहा महिन्यांत वेगळं करण्याचं आव्हान दिल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये मोठा ट्विस्ट: रोहनच्या नोकरीचं गुपित स्वानंदीसमोर उघड होणार?

veen doghantali hi tutena rohan job truth revealed swanandi twist serial update

veen doghantali hi tutena rohan job truth revealed swanandi twist serial update : वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत नवा ट्विस्ट समोर आला असून रोहनच्या नोकरीबद्दलचं सत्य स्वानंदीसमोर येणार का, याची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

विन दोघातली ही तुटेना मध्ये मोठा ट्विस्ट! समरच्या जीवावर पुन्हा संकट, मल्लिकेचा धोकादायक डाव

Veen Doghatli Hi Tutena New Twist

‘Veen Doghantali Hi Tutena’ मालिकेत समर आणि स्वानंदीची मैत्री घट्ट होत असताना मल्लिकेचा नवीन कट समोर आला आहे. समरच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या या ट्विस्टमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.