वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये मोठा ट्विस्ट: रोहनच्या नोकरीचं गुपित स्वानंदीसमोर उघड होणार?

veen doghantali hi tutena rohan job truth revealed swanandi twist serial update

veen doghantali hi tutena rohan job truth revealed swanandi twist serial update : वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत नवा ट्विस्ट समोर आला असून रोहनच्या नोकरीबद्दलचं सत्य स्वानंदीसमोर येणार का, याची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

ती येतेय…समरच्या आयुष्यात नवी एन्ट्री; ‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये रंगणार रोमांचक ट्विस्ट

veen doghantali hi tutena kimaya samar swanandi twist

veen doghantali hi tutena kimaya samar swanandi twist : “वीण दोघांतली ही तुटेना” मालिकेत समर आणि स्वानंदीच्या नात्यात येणार नवा वळण; “किमया” कोण आहे, याबद्दल प्रेक्षकांमध्ये वाढली उत्सुकता.

झी मराठीवर पुन्हा एकदा वाजणार ‘सनई चौघडे’; मेघना एरंडेच्या दमदार पुनरागमनासह नव्या मालिकेची जोरदार चर्चा

sanai chaughade upcoming zee marathi serial

sanai chaughade upcoming zee marathi serial

झी मराठीवर येतोय नव्या कथांचा धमाका! ‘सनई चौघडे’ आणि ‘दीप ज्योती’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Zee Marathi New Serials: Sanai Chaughade and Deep Jyoti Coming Soon

Zee Marathi New Serials: Sanai Chaughade and Deep Jyoti Coming Soon : झी मराठी वाहिनीवर टीआरपीत आघाडीवर असलेल्या मालिकांनंतर आता दोन नव्या दमदार कथा येणार असून ‘सनई चौघडे’ आणि ‘दीप ज्योती’ या मालिकांनी आधीच उत्सुकता निर्माण केली आहे.