ती येतेय…समरच्या आयुष्यात नवी एन्ट्री; ‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये रंगणार रोमांचक ट्विस्ट

veen doghantali hi tutena kimaya samar swanandi twist

veen doghantali hi tutena kimaya samar swanandi twist : “वीण दोघांतली ही तुटेना” मालिकेत समर आणि स्वानंदीच्या नात्यात येणार नवा वळण; “किमया” कोण आहे, याबद्दल प्रेक्षकांमध्ये वाढली उत्सुकता.