कमळी मालिकेत धक्कादायक ट्विस्ट! आई जिवंत असल्याचं होणार उघड, साईबाबांच्या मंदिरात मायलेकी येणार आमनेसामने?

kamali gauri jivant sai mandir navin twist

kamali gauri jivant sai mandir navin twist : ‘कमळी’ मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. गोळीबारानंतर मृत समजली गेलेली गौरी प्रत्यक्षात जिवंत असल्याचं समोर येणार असून साईबाबांच्या मंदिरात कमळी आणि तिची आई समोरासमोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचवेळी कामिनीच्या नव्या कटामुळे कथानक आणखी रंगतदार होणार आहे.

लक्ष्मी निवास मध्ये मोठा ट्विस्ट! जान्हवीने जयंतचं खरं रूप उघड केलं; नव्या घराच्या आनंदात घडणार धक्कादायक घटना

lakshmi niwas janhavi jayant navin ghar motha twist

lakshmi niwas janhavi jayant navin ghar motha twist : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत एकीकडे लक्ष्मी आणि श्रीनिवास यांच्या नव्या घराचं स्वप्न पूर्ण होत असताना, दुसरीकडे जयंतचं काळं सत्य अखेर सर्वांसमोर येणार आहे. जान्हवीच्या एका धाडसी पावलामुळे मालिकेच्या कथानकाला नवं वळण मिळणार असून आगामी भागाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

तारिणी मध्ये मोठा खुलासा! गुलाबने दिलेल्या एका हिंटमुळे खऱ्या मास्टरमाईंडबद्दल प्रेक्षकांमध्ये रंगली चर्चा

tarini serial gulab mastermind navin twist

tarini serial gulab mastermind navin twist : ‘तारिणी’ मालिकेच्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. गुलाबने अटकेपूर्वी केलेल्या एका धक्कादायक खुलाशामुळे संपूर्ण प्रकरणामागे आणखी एका रहस्यमय व्यक्तीचा हात असल्याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनीही संभाव्य मास्टरमाईंडबाबत विविध अंदाज व्यक्त केले आहेत.

तारिणी मालिकेत मोठा ट्विस्ट! मंगळसूत्र हिसकावणाऱ्या चोरांशी दोन हात; खांडेकर कुटुंबासमोर उघड होणार खरी ओळख?

tarini malika khari olakh khandekar samor twist

tarini malika khari olakh khandekar samor twist : मराठीवरील लोकप्रिय ‘तारिणी’ मालिका नव्या वळणावर पोहोचली आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी घडणाऱ्या थरारक प्रसंगामुळे तारिणीची खरी ओळख खांडेकर कुटुंबासमोर येणार का, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.

प्रिया पुन्हा सुभेदारांच्या घरात! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा गोंधळ आणि नवा ट्विस्ट

tharala tar mag priya punha reentry subhedar sphot sayali arjun drama

tharala tar mag priya punha reentry subhedar sphot sayali arjun drama :गरोदर असल्याचा दावा करत प्रिया जेलमधून बाहेर येते आणि सुभेदार कुटुंबात पुन्हा प्रवेश करते. तिच्या या ‘रिएन्ट्री’मुळे सायली-अर्जुनच्या नात्यात नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.”

ओवीच्या हाकेसाठी सावली पुन्हा मेहेंदळे वाड्यात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत भावनिक वळण

savalyachi janu savali ovi sathi savali punha mehendale gharat

savalyachi janu savali ovi sathi savali punha mehendale gharat : ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत मोठा भावनिक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. ओवीच्या प्रकृतीमुळे सावली पुन्हा मेहेंदळे कुटुंबाच्या दारात पोहोचते. मात्र भूतकाळातील कटू आठवणी तिच्या पावलांना थांबवतात. सावली नेमका कोणता निर्णय घेणार, याची उत्सुकता वाढली आहे.

ठरलं तर मग’मधील साक्षी शिखरेची एक्झिट! अभिनेत्री केतकी पालव म्हणाली, “हा निर्णय घेणं सोपं नव्हतं…”

tharala tar mag sakshi shikhare ketaki palav exit marathi serial update

tharala tar mag sakshi shikhare ketaki palav exit marathi serial update : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील साक्षी शिखरे हे लोकप्रिय पात्र साकारणारी अभिनेत्री केतकी पालव आता मालिकेला अलविदा करणार आहे. कुटुंब, नाटकाचे वाढते प्रयोग आणि व्यस्त वेळापत्रक यामुळे तिने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे.

तुम्ही स्वतः आई आहात मग हे का करता?”; “लग्नानंतर होईलच प्रेम” मालिकेतील गर्भपाताच्या ट्रॅकवरून मृणाल दुसानिसला चाहत्यांचे मेसेज

mrunal dusanis reacts to audience response on miscarriage track in lagnanantar hoilach prem

mrunal dusanis reacts to audience response on miscarriage track in lagnanantar hoilach prem : स्टार प्रवाहवरील “लग्नानंतर होईलच प्रेम” मालिकेत दाखवण्यात आलेल्या गर्भपाताच्या भावनिक ट्रॅकमुळे प्रेक्षक अस्वस्थ झाले आहेत. अभिनेत्री मृणाल दुसानिसने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चाहत्यांकडून येणाऱ्या प्रतिक्रिया आणि महिलांचे मेसेज याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं.

देवमाणूस-मधला अध्याय’मध्ये होणार मोठा ट्विस्ट? गोपाळच्या आयुष्यात ‘ती’ची एंट्री; प्रोमो पाहून प्रेक्षकांमध्ये चर्चा

devmanus madhla adhyay new twist mystery girl entry dimple back

devmanus madhla adhyay new twist mystery girl entry dimple back : ‘देवमाणूस-मधला अध्याय’ मालिकेच्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. मंदिरात अचानक एका रहस्यमय तरुणीची एंट्री होताच गोपाळ हादरल्याचे दिसत आहे. ही मुलगी डिंपलच आहे का? सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.

तेजश्री प्रधानने सांगितला ‘ड्रंक सीन’मागचा खास अनुभव म्हणाली..

tejashree pradhan drunk scene swanandi veen doghantali hi tutena

tejashree pradhan drunk scene swanandi veen doghantali hi tutena : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत तेजश्री प्रधानचा ‘ड्रंक सीन’ प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. खऱ्या आयुष्यात कधीही ड्रिंक न करणाऱ्या तेजश्रीने हा सीन कसा साकारला, याबद्दल तिने मनमोकळेपणाने अनुभव शेअर केला आहे.