बिग बॉस मराठीतील तन्वी कोलतेचे इन्स्टाग्राम अकाउंट अचानक गायब; चाहत्यांमध्ये संभ्रम

tanvi kolte instagram account missing

tanvi kolte instagram account missing : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वातून चर्चेत आलेली तन्वी कोलते सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. तिचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंट अचानक गायब झाल्याने चाहत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लक्ष्मी निवास मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत; प्रेक्षकांना आठवली ‘बागबान’, सोशल मीडियावर सुरू झाली तुलना

lakshmi niwas new promo marathi baghban trolling

lakshmi niwas new promo marathi baghban trolling : झी मराठीवरील लक्ष्मी निवास मालिकेच्या नव्या प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कथानकातील एका भावनिक ट्रॅकमुळे अनेकांनी थेट ‘बागबान’ सिनेमाशी तुलना करत सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

खेळ पलटणार! लक्ष्मी निवासच्या नव्या प्रोमोमध्ये जान्हवीचा निर्धार, जयंतला थेट आव्हान

lakshmi niwas new promo janhavi jayant faceoff

lakshmi niwas new promo janhavi jayant faceoff : लक्ष्मी निवास मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये जान्हवी न घाबरता जयंतसमोर उभी ठाकली आहे. या दमदार प्रोमोमुळे प्रेक्षक भारावले असून झी मराठीने पुन्हा टीआरपीच्या शर्यतीत आघाडी घेतल्याची चर्चा रंगली आहे.

लक्ष्मी निवास प्रोमोमध्ये मोठा सत्ताबदल! गाडेपाटील घराच्या किल्ल्या भावनाच्या हाती, आजींच्या सत्तेला धक्का

lakshmi niwas gade patil satta badal bhavana

lakshmi niwas gade patil satta badal bhavana : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका लक्ष्मी निवास च्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांना धक्का दिला आहे. गाडेपाटील घराण्याची सत्ता आता भावनाच्या हाती जाणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळत असून पुढील भागांमध्ये मोठे नाट्य पाहायला मिळणार आहे.

मुलीच्या भवितव्याची काळजी ‘लाईटली’ घ्या” ‘लक्ष्मी निवास’ फेम हर्षदा खानिलकरचा महिलांसाठी खास सल्ला

lakshmi niwas harshada khanvilkar advice for women video

lakshmi niwas harshada khanvilkar advice for women video : लक्ष्मी निवास मालिकेतील लक्ष्मीच्या भूमिकेत दिसणाऱ्या हर्षदा खानविलकर यांनी महिलांसाठी दिलेला सल्ला सध्या सोशल मीडियावर भावनिक चर्चेचा विषय ठरत आहे. आई आणि लेकीच्या नात्यावर त्यांनी व्यक्त केलेले विचार प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहेत.

गश्मीर महाजनी पुन्हा छोट्या पडद्यावर ‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या हिंदी आवृत्तीत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार अभिनेता

gashmeer mahajani lakshmi nivas hindi serial

gashmeer mahajani lakshmi nivas hindi serial : झी मराठीवरील गाजलेल्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेची हिंदी आवृत्ती आता झी टीव्हीवर सुरू झाली असून या मालिकेत गश्मीर महाजनी एका खास भूमिकेत दिसत आहे. पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

बिग बॉस मराठी ६ मध्ये तन्वी कोलतेची धडक एन्ट्री, ‘लक्ष्मी निवास’ची कूल सून थेट बिग बॉसच्या घरात

bigg boss marathi 6 tanvi kolte entry

bigg boss marathi 6 tanvi kolte entry : बिग बॉस मराठी ६ च्या ग्रँड प्रीमियरमध्ये तन्वी कोलते ने अनपेक्षित प्रवेश करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील लोकप्रिय भूमिका सोडून तिने हा मोठा निर्णय घेतला आहे.

चार पुरस्कार घरात आले…”अक्षया देवधर साठी २०२५ ठरलं अविस्मरणीय, ‘लक्ष्मी निवास’बद्दल मोकळेपणाने व्यक्त केल्या भावना

akshaya deodhar lakshmi nivas 2025 anubhav

akshaya deodhar lakshmi nivas 2025 anubhav : अक्षया देवधर हिने ‘लक्ष्मी निवास’ मालिकेमुळे छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन केलं असून २०२५ हे वर्ष तिच्यासाठी का खास ठरलं, याबद्दल तिने मनापासून भावना व्यक्त केल्या आहेत.

2025 अक्षया देवधर साठी खास ठरलेलं वर्ष; कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून स्वतःला पुन्हा शोधलं

akshaya deodhar year 2025 experience

akshaya deodhar year 2025 experience : अक्षया देवधर हिने २०२५ या वर्षाकडे वळून पाहताना तिच्या करिअरमधील बदल, यश, शिकवण आणि नव्या वर्षासाठीचे संकल्प मनमोकळेपणाने शेअर केले.

हार्दिक जोशी ने बायको अक्षया देवधर च्या ‘लक्ष्मी निवास’ यशाबद्दल व्यक्त केली खास भावना म्हणाला..

lakshminivas serial akshaya deodhar hardik joshi reaction 300 episodes

lakshminivas serial akshaya deodhar hardik joshi reaction 300 episodes : हार्दिक जोशी यांनी पत्नी अक्षया देवधर च्या लक्ष्मी निवास मालिकेच्या ३०० एपिसोड्सच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत तिच्या ‘भावना’ या भूमिकेचं कौतुक केलं. मेहनत, समर्पण आणि प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळे मालिका पुढेही मोठ्या यशाचा टप्पा गाठेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.