लक्ष्मी निवास’मध्ये ७ वर्षांचा लीप! तुषार दळवींची मालिकेतून एक्झिट, भावना-सिद्धूमध्ये दुरावा; नव्या कथानकाची उत्सुकता शिगेला

lakshmi niwas 7 varshacha leap tushar dalvi exit navin twist

lakshmi niwas 7 varshacha leap tushar dalvi exit navin twist : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत लवकरच तब्बल सात वर्षांचा लीप पाहायला मिळणार आहे. या बदलानंतर अनेक पात्रांच्या आयुष्यात मोठे बदल झालेले दिसणार असून, तुषार दळवींच्या एक्झिटने चाहत्यांना धक्का बसला आहे. भावना-सिद्धूमधील दुरावा, लक्ष्मीचं यशस्वी उद्योजिका म्हणून नव्या प्रवासाला सुरुवात आणि जयंतच्या पुनरागमनाचे संकेत यामुळे मालिकेतील आगामी भाग अधिक रंजक ठरणार आहेत.

लक्ष्मी निवास मध्ये मोठा ट्विस्ट! जान्हवीने जयंतचं खरं रूप उघड केलं; नव्या घराच्या आनंदात घडणार धक्कादायक घटना

lakshmi niwas janhavi jayant navin ghar motha twist

lakshmi niwas janhavi jayant navin ghar motha twist : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत एकीकडे लक्ष्मी आणि श्रीनिवास यांच्या नव्या घराचं स्वप्न पूर्ण होत असताना, दुसरीकडे जयंतचं काळं सत्य अखेर सर्वांसमोर येणार आहे. जान्हवीच्या एका धाडसी पावलामुळे मालिकेच्या कथानकाला नवं वळण मिळणार असून आगामी भागाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

माझी स्मृती परत आलीये…जान्हवीचा जयंतविरोधात मोठा डाव; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत वळण

lakshmi niwas janhavi revenge on jayant newtwist serial update

lakshmi niwas janhavi revenge on jayant newtwist serial update : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. जान्हवीला तिचा भूतकाळ आठवल्यानंतर तिने जयंतविरोधात सूड उगवण्यासाठी उचललेलं पाऊल प्रेक्षकांना थक्क करून टाकणार आहे.