‘सायली’ नव्हे, आता ‘तन्वी’! ८ जुलैला ‘ठरलं तर मग’मध्ये रंगणार भव्य सेलिब्रेशन; जुई गडकरीसाठीही दिवस ठरणार खास

tharala tar mag july 8bspecial episode tanvi identity celebration

tharala tar mag july 8bspecial episode tanvi identity celebration : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सायलीचं खरं रूप म्हणजेच तन्वी किल्लेदार असल्याचा मोठा खुलासा झाल्यानंतर ८ जुलैच्या विशेष भागात प्रेक्षकांना भव्य सेलिब्रेशन पाहायला मिळणार आहे. याच दिवशी अभिनेत्री जुई गडकरीचा वाढदिवस असल्याने हा दिवस मालिकेसह चाहत्यांसाठीही अधिक खास ठरणार आहे.

कमळीची कॉलेजमध्ये रिएन्ट्री; अॅडमिशन फॉर्म फाडणाऱ्या अनिकाला दिलं सडेतोड प्रत्युत्तर

kamali college reentry anikala sadetod uttar

kamali college reentry anikala sadetod uttar : ‘कमळी’ मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये कमळीने पुन्हा शिक्षणाचा ध्यास घेत कॉलेजमध्ये पुनरागमन केलं आहे. अनिकाला तिने ठणकावून उत्तर दिल्याने पुढील भागांमध्ये संघर्ष अधिक तीव्र होणार असल्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

सायलीच खरी तन्वी! ‘ठरलं तर मग’मध्ये मोठा खुलासा; मधुभाऊ शुद्धीवर, सुभेदार कुटुंबाचा आनंद गगनात

mich tanvi sayali olakha subhedar kutumb bhavnik valan

mich tanvi sayali olakha subhedar kutumb bhavnik valan : ‘ठरलं तर मग’ मालिकेत अखेर प्रेक्षकांची दीर्घ प्रतीक्षा संपणार आहे. सायलीला स्वतःची खरी ओळख मिळत असून तीच तन्वी असल्याचा भावनिक खुलासा संपूर्ण सुभेदार कुटुंबासमोर होणार आहे. त्याचवेळी कोमातून बाहेर आलेले मधुभाऊही घरी परतल्याने मालिकेच्या कथेला नवे आणि हृदयस्पर्शी वळण मिळणार आहे.

वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये मोठा ट्विस्ट! अंशुमनचं स्वानंदीला सहा महिन्यांचं थेट आव्हान, मल्लिकाचं नवीन कारस्थान समरच्या संसारावर संकट आणणार?

veen doghantali hi tutena samar swanandi anshuman mallika navin valan

veen doghantali hi tutena samar swanandi anshuman mallika navin valan : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत समर आणि स्वानंदीच्या नात्याला नवं वळण मिळालं असतानाच आता अंशुमन आणि मल्लिका त्यांच्या संसारात दरी निर्माण करण्याच्या तयारीत आहेत. नव्या प्रोमोमध्ये अंशुमनने स्वानंदीला सहा महिन्यांत वेगळं करण्याचं आव्हान दिल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

१४०० हून अधिक भागांचा यशस्वी प्रवास संपणार! ‘मुरांबा’ मालिकेचा २८ जूनला होणार भावनिक निरोप

muramba malika antim bhag 28 jun star pravah

muramba malika antim bhag 28 jun star pravah : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ‘मुरांबा’ मालिका तब्बल चार वर्षांच्या यशस्वी प्रवासानंतर २८ जून रोजी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. १४०० पेक्षा अधिक भाग पूर्ण केलेल्या या मालिकेच्या अंतिम भागात रमा, अक्षय आणि रेवाच्या संघर्षाचा उत्कंठावर्धक शेवट पाहायला मिळणार आहे.

तारिणीमध्ये अखेर प्रेमाची कबुली! केदारच्या भन्नाट प्रपोजलने भारावली तारिणी, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

tarini kedar hatke proposal premachi kabuli

tarini kedar hatke proposal premachi kabuli : ‘तारिणी’ मालिकेतील प्रेक्षक ज्या क्षणाची अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा करत होते, तो क्षण आता अखेर साकार होणार आहे. केदारने पोलीस ट्रेनिंग ग्राऊंडवर केलेल्या हटके प्रपोजलने तारिणी भावूक झाल्याचं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

ठरलं तर मग’मधील साक्षी शिखरेची एक्झिट! अभिनेत्री केतकी पालव म्हणाली, “हा निर्णय घेणं सोपं नव्हतं…”

tharala tar mag sakshi shikhare ketaki palav exit marathi serial update

tharala tar mag sakshi shikhare ketaki palav exit marathi serial update : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील साक्षी शिखरे हे लोकप्रिय पात्र साकारणारी अभिनेत्री केतकी पालव आता मालिकेला अलविदा करणार आहे. कुटुंब, नाटकाचे वाढते प्रयोग आणि व्यस्त वेळापत्रक यामुळे तिने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे.