१४०० हून अधिक भागांचा यशस्वी प्रवास संपणार! ‘मुरांबा’ मालिकेचा २८ जूनला होणार भावनिक निरोप

muramba malika antim bhag 28 jun star pravah

muramba malika antim bhag 28 jun star pravah : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ‘मुरांबा’ मालिका तब्बल चार वर्षांच्या यशस्वी प्रवासानंतर २८ जून रोजी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. १४०० पेक्षा अधिक भाग पूर्ण केलेल्या या मालिकेच्या अंतिम भागात रमा, अक्षय आणि रेवाच्या संघर्षाचा उत्कंठावर्धक शेवट पाहायला मिळणार आहे.

नारळपाणी, अंडी अन् घरगुती जेवण; फिट राहण्यासाठी अभिनेत्री शिवानी मुंढेकरचा खास डाएट प्लॅन चर्चेत

shivani mundhekar fitness diet plan coconut water chia seeds home food

मराठी अभिनेत्री शिवानी मुंढेकर तिच्या फिटनेससाठी कोणता आहार घेते? नारळपाणी, चिया सीड्स, अंडी आणि घरगुती पौष्टिक पदार्थांचा समावेश असलेला तिचा डाएट प्लॅन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

सुंदरी… सुंदरी… गाण्यावर रमाचा तुफानी डान्स; शिवानी मुंढेकरचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर धमाल

shivani mundhekar viral dance video

shivani mundhekar viral dance video : मुरांबा मालिकेतील रमा म्हणून लोकप्रिय झालेली शिवानी मुंढेकर पुन्हा चर्चेत; ‘सुंदरी… सुंदरी…’ गाण्यावर केलेल्या जबरदस्त डान्समुळे तिचा व्हिडिओ व्हायरल.

शिवानी मुंढेकरचा ‘नमक’ गाण्यावर डान्स; नेटकरी म्हणाले, “नादखुळा परफॉर्मन्स!”

muramba fame shivani mundhekar namak dance video

muramba fame shivani mundhekar namak dance video : ‘मुरांबा’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली Shivani Mundhekar सोशल मीडियावर शेअर केलेल्या डान्स व्हिडीओमुळे चर्चेत आहे. बिपाशा बसूच्या ‘नमक’ गाण्यावर तिचं सादरीकरण पाहून चाहते म्हणाले – “नादखुळा!”