मुरंबा मालिकेत मोठा ट्विस्ट! अक्षयसाठी रमा-रेवामध्ये झाली धक्कादायक डील, पुढे काय घडणार?

muramba serial rama reva akshay deal new twist star pravah

muramba serial rama reva akshay deal new twist star pravah : ‘मुरंबा’ मालिकेच्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. रागाच्या भरात रमा थेट रेवाच्या घरी पोहोचते आणि अक्षयवरून दोघींमध्ये जोरदार सामना रंगतो. मात्र या वादाचा शेवट एका अनपेक्षित डीलमध्ये होताना दिसत आहे.

मुरंबा आगामी ट्विस्ट रेवाचं दुःख की नवा डाव?

Muramba Upcoming Twist

Muramba Upcoming Twist” मध्ये पुन्हा एकदा भावनांचा कलाटणी देणारा प्रसंग पाहायला मिळणार आहे. रेवाच्या आयुष्यातील मोठं सत्य समोर आल्यानंतर रमा काय निर्णय घेणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

‘मुरांबा’ मालिकेत मोठा ट्विस्ट! जुन्या खलनायिकेची दमदार पुनरागमन नव्या अभिनेत्याचीही एन्ट्री

muramba serial new entry reva rajadhyaksh twist

muramba serial new entry reva rajadhyaksh twist : ‘मुरांबा’ मालिकेत पुन्हा एकदा नाट्यमय घडामोडी घडणार आहेत. अक्षय-रमाच्या आयुष्यात जुन्या खलनायिकेची परत एन्ट्री होत असून, त्यासोबत एका नव्या अभिनेत्याचीही एन्ट्री होणार आहे. या नव्या ट्रॅकमुळे ‘मुरांबा’ मालिकेत पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

लग्नाचा मंडप सोडून…” अखेर रमा-अक्षय एकत्र; मुरांबा मालिकेतील भावनिक प्रोमोने प्रेक्षकांची मनं जिंकली

muramba serial rama akshay reunion

muramba serial rama akshay reunion : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका मुरांबा मध्ये अखेर रमा आणि अक्षय पुन्हा एकत्र येणार असल्याचे संकेत मिळाले असून, नव्या प्रोमोमधील भावनिक दृश्यांनी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

शशांक केतकर यांचा स्पष्ट सवाल; ट्रोलिंगपेक्षा जबाबदारी महत्त्वाची, व्हायरल व्हिडीओनंतर पुन्हा व्यक्त झाला अभिनेता

shashank ketkar social awareness viral video

shashank ketkar social awareness viral video : अभिनेता शशांक केतकर याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमधून नागरिकांची जबाबदारी, स्वच्छता आणि प्रशासनाची भूमिका यावर ठाम मत मांडलं असून त्याचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.

संघर्ष, हट्ट आणि स्वप्नांची जिद्द मुरांबा फेम अभिनेत्री निशाणी बोरुलेचा प्रेरणादायी प्रवास

muramba fame nishani borule struggle journey

muramba fame nishani borule struggle journey : मुरांबा मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री निशाणी बोरुले हिने संघर्ष, घरच्यांचा विरोध आणि आर्थिक अडचणींवर मात करत अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली.

शशांक केतकरने सांगितला लेकीचा गोड किस्सा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

shashank ketkar daughter radha cute story :

shashank ketkar daughter radha cute story : टीव्ही अभिनेता शशांक केतकर याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या लेक राधाशी संबंधित गोड आठवणीने चाहत्यांची मनं जिंकली असून त्याचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

अभिजीत चव्हाण यांची नवी सुरुवात नवीन घरासोबत आलिशान EV कारची घेतली डिलिव्हरी, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

abhijeet chavan new home and ev car

abhijeet chavan new home and ev car : मराठी अभिनेता अभिजीत चव्हाण यांनी सोशल मीडियावर खास व्हिडिओ शेअर करत नवीन घर आणि नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी केल्याची आनंदाची बातमी दिली आहे. त्यांच्या या यशाबद्दल कलाकार आणि चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात अभिनंदन होत आहे.

मुरांबा मालिकेत पदार्पणानंतर सुरुची अडारकर भावुक; म्हणाली, १६ वर्षांपूर्वीचा प्रवास पुन्हा आठवला

suruchi adarkar muramba serial swara role

suruchi adarkar muramba serial swara role : सुरुची आडारकर हिने ‘मुरांबा’ मालिकेत स्वरा या भूमिकेतून पुन्हा स्टार प्रवाहवर पुनरागमन केलं असून, या नव्या सुरुवातीबद्दल तिने मनमोकळ्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मुरांबा मालिकेत नंव वळण अक्षयच्या आयुष्यात ‘स्वरा’ची एण्ट्री, रमाचा निर्णय बदलणार का?

New twist in Muramba with Swara entry

muramba maliket swara entry nava twist : लोकप्रिय मुरांबा मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. अक्षयच्या आयुष्यात स्वरा नावाच्या नव्या व्यक्तीची एण्ट्री झाल्याने रमा-अक्षयच्या नात्याला नवं वळण मिळालं आहे.