१४०० हून अधिक भागांचा यशस्वी प्रवास संपणार! ‘मुरांबा’ मालिकेचा २८ जूनला होणार भावनिक निरोप

muramba malika antim bhag 28 jun star pravah

muramba malika antim bhag 28 jun star pravah : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ‘मुरांबा’ मालिका तब्बल चार वर्षांच्या यशस्वी प्रवासानंतर २८ जून रोजी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. १४०० पेक्षा अधिक भाग पूर्ण केलेल्या या मालिकेच्या अंतिम भागात रमा, अक्षय आणि रेवाच्या संघर्षाचा उत्कंठावर्धक शेवट पाहायला मिळणार आहे.

मी अभिमानी हिंदू आहे, पण अंधभक्त नाही; शशांक केतकरचं देवाविषयी स्पष्ट मत

shashank ketkar on god faith and blind devotion

shashank ketkar on god faith and blind devotion : अभिनेता शशांक केतकरने देवावरील श्रद्धा, अंधभक्ती आणि वैयक्तिक जबाबदारी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. “चांगलं-वाईट माझ्यामुळेच घडतं, त्यासाठी देवाला दोष देणार नाही,” असं म्हणत त्याने आपल्या विचारांची मांडणी केली.

शशांक केतकरचा संताप अनावर! “उघडं गटार म्हणजे मृत्यूचा सापळा”; प्रशासनाच्या निष्काळजीपणावर थेट सवाल

shashank ketkar open gutter video mumbai administration reaction : अभिनेता शशांक केतकरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमधून मुंबईतील उघड्या गटारांच्या समस्येकडे लक्ष वेधलं आहे. “माणसाचा जीव महत्त्वाचा आहे” असं म्हणत त्याने प्रशासनाला थेट जबाबदार धरत नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला.

राजा शिवाजी पाहायला बाल शिवराय बनून पोहोचला शशांक केतकरचा मुलगा

viral video shashank ketkar son bal shivaji entry theatre

viral video shashank ketkar son bal shivaji entry theatre : “राजा शिवाजी” चित्रपटाचा प्रभाव लहानग्यांवरही; अभिनेता शशांक केतकरचा मुलगा ऋग्वेद बाल शिवरायांच्या वेशात थिएटरमध्ये पोहोचला, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मृणाल दुसानिसचा खुलासा: इंडस्ट्रीत का नाहीत जास्त मित्र?

mrunal dusanis interview about industry friends

mrunal dusanis interview about industry friends : “इंडस्ट्रीत माझी…” असं म्हणत अभिनेत्री मृणाल दुसानिसनं मराठी मनोरंजन विश्वातील तिच्या मैत्रीविषयी मनमोकळं मत व्यक्त केलं. प्रिया मराठेसोबतच्या नात्याबद्दलही तिनं खास आठवणी शेअर केल्या.

शशांक केतकर संतापला! उघड्या गटारांवरून व्यक्त केला संताप; “अपघात झाला तर जबाबदार कोण?

shashank ketkar road safety question vedio

shashank ketkar road safety question vedio : अभिनेता शशांक केतकर याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत प्रशासनाला जाब विचारला. उघड्या ड्रेनेज झाकणांमुळे अपघात होऊ शकतो, जीव गेला तर जबाबदार कोण, असा थेट प्रश्न त्याने उपस्थित केला.
Slug:

ही भांडणं शिकतेस कुठून? शशांक केतकर चा पत्नी प्रियांकासोबतचा व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांची भन्नाट प्रतिक्रिया

shashank ketkar priyanka big boss viral video

shashank ketkar priyanka big boss viral video : अभिनेता शशांक केतकर आणि त्याची पत्नी प्रियांका यांचा बिग बॉसवर आधारित मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून नेटकऱ्यांनी थेट पुढच्या सीझनची ऑफरच दिली आहे.

शशांक केतकर यांचा स्पष्ट सवाल; ट्रोलिंगपेक्षा जबाबदारी महत्त्वाची, व्हायरल व्हिडीओनंतर पुन्हा व्यक्त झाला अभिनेता

shashank ketkar social awareness viral video

shashank ketkar social awareness viral video : अभिनेता शशांक केतकर याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमधून नागरिकांची जबाबदारी, स्वच्छता आणि प्रशासनाची भूमिका यावर ठाम मत मांडलं असून त्याचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.

मतदान करून बाहेर पडताच अस्वच्छतेवर संताप; शशांक केतकर चा व्हिडीओ चर्चेत

shashank ketkar voting center outside garbage video

shashank ketkar voting center outside garbage video : महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानादिवशी शशांक केतकर यांनी मतदान केंद्राबाहेरील कचऱ्याचा व्हिडीओ शेअर करत स्वच्छतेवर परखड भाष्य केलं आहे.

शशांक केतकरने सांगितला लेकीचा गोड किस्सा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

shashank ketkar daughter radha cute story :

shashank ketkar daughter radha cute story : टीव्ही अभिनेता शशांक केतकर याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या लेक राधाशी संबंधित गोड आठवणीने चाहत्यांची मनं जिंकली असून त्याचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.