काहीही हं श्री पुन्हा ऐकायला मिळणार? शशांक केतकरचं दमदार कमबॅक; ‘कमळी’ मालिकेत होणार एन्ट्री

kamali shashank ketkar comeback navin entry

kamali shashank ketkar comeback navin entry : ‘कमळी’ मालिकेत प्रेक्षकांसाठी मोठं सरप्राईज येणार आहे. मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार असून, त्याच्या एन्ट्रीची पहिली झलक समोर आली आहे. यानंतर त्याच्या भूमिकेबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

लग्नानंतर आठ वर्षांनी गोड बातमी; रोहन गुजर होणार बाबा, पत्नीच्या डोहाळेजेवणाचा व्हिडीओ चर्चेत

rohan gujar fatherhood news

rohan gujar fatherhood news : होणार सून मी ह्या घरची’ फेम रोहन गुजर आणि त्यांची पत्नी स्नेहल देशमुख यांनी डोहाळेजेवणाचा खास व्हिडीओ शेअर करत आई-बाबा होणार असल्याची आनंदवार्ता दिली आहे. लग्नाच्या आठ वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यात नवं पर्व सुरू होत असून मराठी कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.