राजा शिवाजी पाहायला बाल शिवराय बनून पोहोचला शशांक केतकरचा मुलगा

viral video shashank ketkar son bal shivaji entry theatre

viral video shashank ketkar son bal shivaji entry theatre : “राजा शिवाजी” चित्रपटाचा प्रभाव लहानग्यांवरही; अभिनेता शशांक केतकरचा मुलगा ऋग्वेद बाल शिवरायांच्या वेशात थिएटरमध्ये पोहोचला, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

आशाताईंची ‘राजा शिवाजी’ पाहण्याची इच्छा अपूर्णच; रितेश देशमुख झाला भावुक

aashatai raja shivaji watching wish unfulfilled ritesh deshmukh emotional memory

aashatai raja shivaji watching wish unfulfilled ritesh deshmukh emotional memory : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची ‘राजा शिवाजी’ पाहण्याची इच्छा अपूर्णच राहिली; रितेश देशमुखने सांगितली हळवी आठवण

राजा शिवाजी नंतर रितेश देशमुखची भावनिक विनंती; थिएटरमधील व्हिडिओ पोस्ट करू नका

raja shivaji movie riteish deshmukh request dont post theatre video

raja shivaji movie riteish deshmukh request dont post theatre video : “राजा शिवाजी” चित्रपटाच्या यशानंतर रितेश देशमुखने प्रेक्षकांना खास विनंती केली आहे. थिएटरमधील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करू नका, असे तो म्हणाला असून या मागचे कारणही त्याने स्पष्ट केले आहे.

रितेश देशमुखच्या लेकाचं मोठं पदार्पण! ‘राजा शिवाजी’ चित्रपटामध्ये बाल शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार

ritesh deshmukh rahil deshmukh raja shivaji movie debut

ritesh deshmukh rahil deshmukh raja shivaji movie debut : ‘राजा शिवाजी’ चित्रपटातून रितेश देशमुखचा मुलगा राहिल देशमुख मोठ्या पडद्यावर झळकणार असून ट्रेलरमधील त्याच्या झलकांनी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

शिवजयंतीनिमित्त रितेश देशमुख शिवनेरीवर; छत्रपती शिवाजी महाराजांविषयी व्यक्त केल्या भावना

riteish deshmukh shivneri shivjayanti abhivadan

riteish deshmukh shivneri shivjayanti abhivadan : शिवजयंतीनिमित्त रितेश देशमुख यांनी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी महाराजांच्या कार्याविषयी भावना व्यक्त करत तरुणांना खास संदेश दिला.

वेड’च्या यशामागे जिनिलियाची मेहनत रितेश देशमुख यांचा खुलासा

riteish deshmukh talks about jiniliya and ved film

riteish deshmukh talks about jiniliya and ved film : रितेश देशमुख यांनी एका मुलाखतीत पत्नी जिनिलिया देशमुखच्या कामाचं मनापासून कौतुक करत ‘वेड’ चित्रपटाच्या कठीण प्रवासाबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं आहे.