कमळी आणि रितेश सरपोतदार आमनेसामने! विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर होणार थेट सामना; पाहा जबरदस्त प्रोमो

kamali serial vidyarthi andolan ritesh sarpotdar theth samana

kamali serial vidyarthi andolan ritesh sarpotdar theth samana : कमळीच्या विद्यार्थी आंदोलनाचा निर्णायक टप्पा आता समोर आला आहे. ८ सप्टेंबरच्या भागात कमळी आणि रितेश सरपोतदार यांच्यात थेट सामना पाहायला मिळणार असून, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर रितेश काय उत्तर देणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

शशांक केतकरचं दमदार कमबॅक! ‘कमळी’ मालिकेत साकारणार ‘रितेश सरपोतदार’ची भूमिका; प्रोमोने वाढवली उत्सुकता

shashank ketkar kamali ritesh sarpotdar entry

shashank ketkar kamali ritesh sarpotdar entry : ‘कमळी’ मालिकेत लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर दमदार पुनरागमन करत आहे. झी मराठीने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये त्याची पहिली झलक समोर आली असून तो रितेश सरपोतदार ही महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. त्याच्या एन्ट्रीनंतर मालिकेच्या कथानकाला नवं वळण मिळणार का, याबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.