कमळी आणि रितेश सरपोतदार आमनेसामने! विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर होणार थेट सामना; पाहा जबरदस्त प्रोमो

kamali serial vidyarthi andolan ritesh sarpotdar theth samana

kamali serial vidyarthi andolan ritesh sarpotdar theth samana : कमळीच्या विद्यार्थी आंदोलनाचा निर्णायक टप्पा आता समोर आला आहे. ८ सप्टेंबरच्या भागात कमळी आणि रितेश सरपोतदार यांच्यात थेट सामना पाहायला मिळणार असून, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर रितेश काय उत्तर देणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

कमळी मालिकेत धक्कादायक वळण! आजीचा संताप, कमळीला घराबाहेर हाकललं

kamali malika aaji santap kamali baher kadhli

kamali malika aaji santap kamali baher kadhli : “कमळी” मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये अन्नपूर्णा आजीचा विश्वासघात उघड होताना दिसतो. कमळीवर अन्याय होतोय का? प्रेक्षकांनी व्यक्त केली नाराजी.

कमळी मालिकेत नवा सस्पेन्स! अनिकाच्या डावात कमळी अडकणार का? ऋषीसमोर उभा राहिला मोठा प्रश्न

kamali serial new twist anika plan kamali trapped

kamali serial new twist anika plan kamali trapped : ‘कमळी’ मालिकेत सध्या नाट्यमय वळणं पाहायला मिळत आहेत. अनिकाच्या गुप्त कारस्थानामुळे Kamali मोठ्या अडचणीत सापडणार का, आणि ऋषी कोणाची साथ देणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

लाडक्या नातीने घात केला! कमळी मालिकेत अनिकाचं भयानक रूप; प्रेक्षक थक्क

kamali maaliket anika cha dhakkadayak twist

kamali maaliket anika cha dhakkadayak twist : कमळी मालिकेत रंगपंचमीच्या कारस्थानानंतर आता कथा अनपेक्षित वळणावर आली आहे. कामिनीला ढकलण्यामागे कमळी नसून तिचीच लाडकी नात अनिका असल्याचं उघड होताच प्रेक्षक चकित झाले आहेत.

कमळीचा खोटेपणा उघड! अन्नपूर्णा आजींचा विश्वास तुटणार; होळीच्या दिवशी मालिकेत मोठा ट्विस्ट

kamali serial will kamali truth come out

kamali serial will kamali truth come out : ‘कमळी’ मालिकेत मोठा धक्का बसणार आहे. कमळी ही अन्नपूर्णा आजींची नात नाही असा आरोप कामिनी सर्वांसमोर करते आणि घरात मोठा गोंधळ उडतो. या सत्यामुळे आजींचा विश्वास तुटतो, तर कमळी अश्रूंना वाट मोकळी करून देते. आता गौरी सर्वांसमोर येऊन सत्य सांगणार का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.