‘तारिणी’मध्ये ‘ऑपरेशन तिरंगा’चा थरार! बदललेल्या लूकमध्ये शिवानी सोनार, उदय टिकेकरांची दमदार एन्ट्री

tarini operation tiranga shivani sonar uday tikekar navin look

tarini operation tiranga shivani sonar uday tikekar navin look : ‘तारिणी’ मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना देशभक्ती आणि थराराचा नवा अनुभव मिळणार आहे. तारिणीला एका गुप्त मिशनची जबाबदारी सोपवण्यात आली असून तिचा पूर्ण लूकही बदलण्यात आला आहे. या विशेष मिशनसाठी ज्येष्ठ अभिनेते उदय टिकेकर यांची महत्त्वपूर्ण भूमिकेत एन्ट्री झाली आहे.

Video: ‘तारिणी’मध्ये मोठं संकट येणार? पूजा सुरू असतानाच घडला अपशकुन; तारिणी-केदारची नवी परीक्षा सुरू

tarini kedar khandekar kutumb sankat navin twist

tarini kedar khandekar kutumb sankat navin twist : ‘तारिणी’ मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. पूजा सुरू असतानाच घडलेल्या एका अनपेक्षित घटनेनंतर खांडेकर कुटुंबावर संकटाचे सावट असल्याचे संकेत मिळतात. मात्र या कठीण प्रसंगाला तारिणी आणि केदार दोघे मिळून सामोरे जाण्याचा निर्धार करताना नव्या प्रोमोमध्ये दिसत आहेत

Video: ‘तारिणी’मध्ये नवा सस्पेन्स! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; एका फोन कॉलमुळे कथेला धक्कादायक वळण

tarini yuvraj gulab boss navin twist phone call

tarini yuvraj gulab boss navin twist phone call : ‘तारिणी’ मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना आणखी एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तुरुंगातून बाहेर आलेल्या युवराजला एका अनोळखी व्यक्तीचा फोन येतो आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळतं. गुलाबचा खरा बॉस आता समोर येणार असल्याचे संकेत प्रोमोमधून मिळाले असून, तारिणी आणि केदार यांच्यासमोरही नवं आव्हान उभं राहणार आहे.

Video: ‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! जेजे २ कोटींची लाच स्वीकारणार का? पद्मिनीच्या ऑफरने वाढली मालिकेची उत्सुकता

tarini jj padmini 2 crore lach navin twist

tarini jj padmini 2 crore lach navin twist : ‘तारिणी’ मालिकेच्या आगामी भागात मोठा धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. युवराजला वाचवण्यासाठी पद्मिनी जेजेसमोर २ कोटींची ऑफर ठेवताना दिसत आहे. मात्र, कायद्याप्रती प्रामाणिक असलेली जेजे ही लाच स्वीकारणार का, याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Video: ‘तारिणी’मध्ये युवराजच्या अडचणी वाढल्या! केदारच्या उत्तराने सर्वांनाच धक्का; बापूराव जामखंडेंच्या प्रश्नामुळे कथेला नवं वळण

tarini yuvraj kedar bapurao jamkhande navin twist

tarini yuvraj kedar bapurao jamkhande navin twist : ‘तारिणी’ मालिकेच्या आगामी भागात युवराजभोवतीचं संकट आणखी गडद होताना दिसणार आहे. बापूराव जामखंडेंनी केदारला थेट विचारलेल्या प्रश्नानंतर प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. समोर आलेल्या प्रोमोमुळे आता युवराज निर्दोष ठरणार की अडचणीत सापडणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.

तारिणी मध्ये मोठा ट्विस्ट! जेजेने खांडेकर कुटुंबात केली दमदार एन्ट्री; तारिणीच्या एका जबाबामुळे युवराज अडचणीत

tarini jj yuvraj atak navin twist

tarini jj yuvraj atak navin twist : ‘तारिणी’ मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. जया जगदाळे उर्फ JJ खांडेकर कुटुंबात थेट चौकशीसाठी पोहोचणार असून तारिणीच्या एका महत्त्वाच्या जबाबामुळे युवराजवर अटकेची कारवाई होताना दिसणार आहे. नव्या प्रोमोने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगवली आहे.

तारिणी मध्ये मानसी कुलकर्णीची दमदार एन्ट्री; टीमची नवी बॉस ‘JJ’ कोण, जाणून घ्या तिच्या भूमिकेबद्दल

tarini manasi kulkarni jj navin boss entry

tarini manasi kulkarni jj navin boss entry : ‘तारिणी’ मालिकेत मोठा बदल पाहायला मिळत असून अभिनेत्री मानसी कुलकर्णी नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. जया जगदाळे उर्फ JJ म्हणून ती आता टीम तारिणीची नवीन बॉस असणार आहे. तिच्या स्टायलिश एन्ट्रीमुळे कथानकाला नवं वळण मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे.

तारिणी मध्ये मोठा खुलासा! गुलाबने दिलेल्या एका हिंटमुळे खऱ्या मास्टरमाईंडबद्दल प्रेक्षकांमध्ये रंगली चर्चा

tarini serial gulab mastermind navin twist

tarini serial gulab mastermind navin twist : ‘तारिणी’ मालिकेच्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. गुलाबने अटकेपूर्वी केलेल्या एका धक्कादायक खुलाशामुळे संपूर्ण प्रकरणामागे आणखी एका रहस्यमय व्यक्तीचा हात असल्याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनीही संभाव्य मास्टरमाईंडबाबत विविध अंदाज व्यक्त केले आहेत.

तारिणीमध्ये अखेर प्रेमाची कबुली! केदारच्या भन्नाट प्रपोजलने भारावली तारिणी, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

tarini kedar hatke proposal premachi kabuli

tarini kedar hatke proposal premachi kabuli : ‘तारिणी’ मालिकेतील प्रेक्षक ज्या क्षणाची अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा करत होते, तो क्षण आता अखेर साकार होणार आहे. केदारने पोलीस ट्रेनिंग ग्राऊंडवर केलेल्या हटके प्रपोजलने तारिणी भावूक झाल्याचं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

मी तुला प्रपोज केलं होतं, उत्तर काय?तारिणीच्या प्रश्नावर केदारने दिलं उत्तर

tarini kedar premacha nava twist thanyatil maitrin proposal

tarini kedar premacha nava twist thanyatil maitrin proposal : ‘तारिणी’ मालिकेत केदार आणि तारिणीच्या नात्याला अखेर नवं वळण मिळण्याची चिन्हं दिसत आहेत. तारिणीने प्रेमाची कबुली दिल्यानंतर केदारने दिलेल्या उत्तरामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली असून आगामी भागात त्यांच्या नात्यात आणखी नाट्यमय घडामोडी पाहायला मिळणार आहेत.