धोकेबाज अंशुमनचा नवा डाव! चिंगीला विसरून सुष्मिताशी लग्न, ग्रँड रिसेप्शनच्या मागणीने स्वानंदी अडचणीत

dhokebaj anshuman sushmita grand risepashan swanandi veen doghantahi hi tutena

dhokebaj anshuman sushmita grand risepashan swanandi veen doghantahi hi tutena : ‘वीण दोघांतही ही तुटेना’ मालिकेत प्रेक्षकांना धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे. चिंगी गरोदर असतानाच अंशुमनने सुष्मिताशी लग्न केल्याने स्वानंदी हादरली आहे. त्यातच सुष्मिताने राजवाडे कुटुंबासमोर ग्रँड रिसेप्शनची मागणी करत नवा वाद निर्माण केला आहे.

सावळ्याची जणू सावली”मध्ये नवा ट्विस्ट; सावलीची खरी ओळख उघड होणार का?

savalyachi janu savli navin twist savlichi olakh

savalyachi janu savli navin twist savlichi olakh : “सावळ्याची जणू सावली” मालिकेत येणाऱ्या नव्या वळणामुळे कथानक अधिक रंजक झाले असून सावलीच्या भूतकाळातील सत्य समोर येण्याची चिन्हे दिसत आहेत.