Video: ‘तारिणी’मध्ये मोठं संकट येणार? पूजा सुरू असतानाच घडला अपशकुन; तारिणी-केदारची नवी परीक्षा सुरू

tarini kedar khandekar kutumb sankat navin twist

tarini kedar khandekar kutumb sankat navin twist : ‘तारिणी’ मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. पूजा सुरू असतानाच घडलेल्या एका अनपेक्षित घटनेनंतर खांडेकर कुटुंबावर संकटाचे सावट असल्याचे संकेत मिळतात. मात्र या कठीण प्रसंगाला तारिणी आणि केदार दोघे मिळून सामोरे जाण्याचा निर्धार करताना नव्या प्रोमोमध्ये दिसत आहेत

Video: ‘तारिणी’मध्ये नवा सस्पेन्स! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; एका फोन कॉलमुळे कथेला धक्कादायक वळण

tarini yuvraj gulab boss navin twist phone call

tarini yuvraj gulab boss navin twist phone call : ‘तारिणी’ मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना आणखी एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तुरुंगातून बाहेर आलेल्या युवराजला एका अनोळखी व्यक्तीचा फोन येतो आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळतं. गुलाबचा खरा बॉस आता समोर येणार असल्याचे संकेत प्रोमोमधून मिळाले असून, तारिणी आणि केदार यांच्यासमोरही नवं आव्हान उभं राहणार आहे.

तारिणी मध्ये मानसी कुलकर्णीची दमदार एन्ट्री; टीमची नवी बॉस ‘JJ’ कोण, जाणून घ्या तिच्या भूमिकेबद्दल

tarini manasi kulkarni jj navin boss entry

tarini manasi kulkarni jj navin boss entry : ‘तारिणी’ मालिकेत मोठा बदल पाहायला मिळत असून अभिनेत्री मानसी कुलकर्णी नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. जया जगदाळे उर्फ JJ म्हणून ती आता टीम तारिणीची नवीन बॉस असणार आहे. तिच्या स्टायलिश एन्ट्रीमुळे कथानकाला नवं वळण मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे.