ठरलं तर मग मध्ये सायलीला अटक! महिपतच्या नव्या खेळीने कथेला धक्कादायक वळण; १ ऑगस्टपासून मालिकेत मोठा बदल

tharla tar mag sayali atak mahipat navin twist

tharla tar mag sayali atak mahipat navin twist : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. गरोदर असलेल्या सायलीला गंभीर आरोपाखाली पोलिसांकडून अटक केली जाणार असून, महिपत नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. १ ऑगस्टपासून मालिकेच्या कथानकात मोठा बदल होणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

ठरलं तर मग मध्ये धक्कादायक कट! प्रियासोबत नागराजही बाहेर, सायली-अर्जुनला अडकवण्यासाठी रचला नवा डाव

tharala tar mag priya nagraj navin kat sayali arjun

tharala tar mag priya nagraj navin kat sayali arjun : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आगामी भागात प्रिया आणि नागराज यांच्या नव्या कारस्थानामुळे सायली आणि अर्जुन मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आश्रमातील दोन मुलींना लक्ष्य करून दोघांनी धोकादायक योजना आखली असून, त्याचा फटका थेट सुभेदार कुटुंबाला बसणार का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

ठरलं तर मग मध्ये सायलीच्या डोहाळ्यांना सुरुवात; अर्जुनने प्रेमाने बनवले लाडू, अॅलर्जीमुळे घरात रंगला मजेशीर प्रसंग

tharala tar mag sayali dohale arjun ladu promo

tharala tar mag sayali dohale arjun ladu promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आगामी भागांमध्ये सायलीच्या डोहाळ्यांची सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे. अर्जुन आपल्या पत्नीसाठी स्वतः लाडू बनवतो, तर फुलांच्या गजऱ्यामुळे घडलेला मजेशीर प्रसंग संपूर्ण सुभेदार कुटुंबाला हसवून सोडतो. त्याचवेळी प्रियाच्या नव्या डावामुळे कथानकात आणखी एक मोठं वळण येण्याची चिन्हं दिसत आहेत.

ठरलं तर मग मध्ये नव्या अभिनेत्रीची एन्ट्री; प्रियाला जेलमध्ये भेटायला आलेली तरुणी कोण? नव्या ट्विस्टची जोरदार चर्चा

tharala tar mag new actress Sanchita Kulkarni entry priya jail twist

tharala tar mag new actress Sanchita Kulkarni entry priya jail twist : ‘ठरलं तर मग’ मालिकेत आणखी एक मोठं वळण येणार आहे. प्रियाला जेलमध्ये भेटण्यासाठी आलेल्या रहस्यमय तरुणीमुळे कथानकात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या भूमिकेत अभिनेत्री संचिता कुलकर्णी झळकणार असून तिच्या एन्ट्रीमुळे अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

सायलीच खरी तन्वी! ‘ठरलं तर मग’मध्ये मोठा खुलासा; मधुभाऊ शुद्धीवर, सुभेदार कुटुंबाचा आनंद गगनात

mich tanvi sayali olakha subhedar kutumb bhavnik valan

mich tanvi sayali olakha subhedar kutumb bhavnik valan : ‘ठरलं तर मग’ मालिकेत अखेर प्रेक्षकांची दीर्घ प्रतीक्षा संपणार आहे. सायलीला स्वतःची खरी ओळख मिळत असून तीच तन्वी असल्याचा भावनिक खुलासा संपूर्ण सुभेदार कुटुंबासमोर होणार आहे. त्याचवेळी कोमातून बाहेर आलेले मधुभाऊही घरी परतल्याने मालिकेच्या कथेला नवे आणि हृदयस्पर्शी वळण मिळणार आहे.

ठरलं तर मग मध्ये मोठा ट्विस्ट! सायलीला अखेर समजणार तिची खरी ओळख?

sayali tanvi killedar khar satya tharala tar mag promo

sayali tanvi killedar khar satya tharala tar mag promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत आता प्रेक्षकांना सर्वात मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सायलीला स्वतःच्या भूतकाळाशी संबंधित धक्कादायक सत्य समजण्याचे संकेत नव्या प्रोमोमधून मिळाले असून प्रतिमा आत्यामुळे तिच्या आयुष्यातील अनेक गूढ गोष्टींचा उलगडा होणार आहे.

सायलीच खरी तन्वी? ‘ठरलं तर मग’ मालिकेत पूर्णा आजीच्या एका वाक्याने उलगडणार मोठं रहस्य

sayali khari tanvi purna aaji motha khulasa

sayali khari tanvi purna aaji motha khulasa : ‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रिया उर्फ बबली लोखंडेचा खोटेपणा समोर आल्यानंतर आता कथेला नवं वळण मिळालं आहे. पूर्णा आजीच्या आठवणींमधून सायलीच खरी तन्वी असल्याचे संकेत मिळू लागल्याने अर्जुनसह संपूर्ण सुभेदार कुटुंब हादरलं आहे.

ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेत थरारक वळण ! हवालदारामुळे उघड झाला पाटकरचा ट्रॅप, अर्जुनला मिळाली मोठी मदत

tharl tar mag arjun vachla patkar trap priya adhiraj khel

tharl tar mag arjun vachla patkar trap priya adhiraj khel : “ठरलं तर मग” मालिकेच्या ताज्या भागात अर्जुनविरोधातील कारस्थान उघड होताना दिसत आहे. हवालदाराच्या वेळेवर दिलेल्या माहितीमुळे इन्स्पेक्टर पाटकरचा ट्रॅप फसतो, तर अधिराजच्या लग्नाच्या प्रस्तावामुळे प्रियाच्या मनात नवीन खेळी सुरू होते.

अखेर अर्जुनचा मास्टरस्ट्रोक! महिपतची कबुली, नागराजला आजन्म कारावास; तुरुंगात जाताना प्रियाला इशारा

tharala tar mag arjun mahipat nagraj court

ठरलं तर मग मालिकेत कोर्टरूम ड्रामाला उत्कंठावर्धक वळण मिळालं आहे. अर्जुनच्या हुशार डावामुळे महिपतने अखेर गुन्ह्याची कबुली दिली असून नागराजला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. मात्र तुरुंगात जाताना त्याने दिलेली धमकी नव्या वादळाची चाहूल देत आहे.

Tharala Tar Mag : साक्षी जिवंत असल्याचं सायलीला कळलं, ब्रेकफास्ट डेटवरच मोठा धक्का

tharala tar mag sakshi jivant sayli la kalal

tharala tar mag sakshi jivant sayli la kalal : ठरलं तर मग मालिकेच्या ६ फेब्रुवारीच्या भागात सायलीला साक्षी जिवंत असल्याचं सत्य समजतं, तर एका साध्या ब्रेकफास्ट डेटवरच प्रचंड नाट्य घडतं.