सावळ्याची जणू सावली’मध्ये मोठा ट्विस्ट; ‘आठ वर्षांच्या आठ राख्या’ने सावलीला आठवला भूतकाळ, अबीर-ओवीमुळे उलगडणार मोठं सत्य?

Savalyachi Janu Savali Promo

, Savalyachi Janu Savali Promo: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील आगामी भागात अबीर आणि ओवीच्या नात्यामुळे सावलीच्या भूतकाळातील एक महत्त्वाचा धागा पुन्हा समोर येणार आहे. ‘आठ वर्षांच्या आठ राख्या’ या ओवीच्या वाक्यामुळे सावलीला तिच्या दुरावलेल्या मुलीची आठवण होणार असून, अबीर-ओवीमुळे सारंग आणि सावलीच्या नात्यालाही नवं वळण मिळण्याची शक्यता आहे.

Video: ‘सावळ्याची जणू सावली’मध्ये मोठा ट्विस्ट! ओवीचं होणार अपहरण; संकटात सावलीच्या मदतीला कोण धावणार?

savalyachi janu savali ovi apaharan savali navin twist

savalyachi janu savali ovi apaharan savali navin twist : ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेच्या आगामी भागात ओवीच्या अपहरणामुळे सावली आणि अबीरसमोर मोठं संकट उभं राहणार आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये काही गुंड ओवीला जबरदस्तीने गाडीत बसवून घेऊन जाताना दिसत आहेत. सावली देवाकडे मुलांना वाचवण्यासाठी प्रार्थना करत असतानाच एका रहस्यमय व्यक्तीची झलक पाहायला मिळते.

ओवीच्या हाकेसाठी सावली पुन्हा मेहेंदळे वाड्यात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत भावनिक वळण

savalyachi janu savali ovi sathi savali punha mehendale gharat

savalyachi janu savali ovi sathi savali punha mehendale gharat : ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत मोठा भावनिक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. ओवीच्या प्रकृतीमुळे सावली पुन्हा मेहेंदळे कुटुंबाच्या दारात पोहोचते. मात्र भूतकाळातील कटू आठवणी तिच्या पावलांना थांबवतात. सावली नेमका कोणता निर्णय घेणार, याची उत्सुकता वाढली आहे.