Video: ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये गौरीचा इंदुराणीला सडेतोड जवाब; ‘आईची लायकी’वरून दोघींमध्ये रंगणार मोठा वाद

krushnaichya leki gauri indurani kalaha navin twist

krushnaichya leki gauri indurani kalaha navin twist : ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेच्या आगामी भागात कृष्णाई आणि इंदुराणी यांच्यातील वाद आणखी चिघळणार आहे. इंदुराणी कृष्णाईचा अपमान करण्याचा प्रयत्न करत असताना गौरी मात्र आईच्या बाजूने ठामपणे उभी राहणार आहे. नव्या प्रोमोमध्ये गौरीचा संताप आणि तिचं सडेतोड उत्तर पाहायला मिळत आहे.

कमळी मध्ये मोठा ट्विस्ट! हॉस्टेल सोडण्याची वेळ आली; हृषीने घेतलेल्या निर्णयामुळे नयनतारासमोर नवी अडचण

kamali hrishi nayantara kamali ghar navin twist

kamali hrishi nayantara kamali ghar navin twist :कमळी’ मालिकेच्या आगामी भागात कथानकाला मोठं वळण मिळणार आहे. हॉस्टेलचे नियम मोडल्याचा आरोप झाल्यानंतर कमळीला राहण्याची जागा सोडावी लागणार आहे. अशा कठीण प्रसंगी हृषी पुढाकार घेत कमळी आणि तिच्या आईला मदत करण्याचा निर्णय घेतो. मात्र, त्याच्या या निर्णयामुळे नयनतारासमोर मोठा पेच निर्माण होणार आहे.

कमळी मालिकेत धक्कादायक ट्विस्ट! आई जिवंत असल्याचं होणार उघड, साईबाबांच्या मंदिरात मायलेकी येणार आमनेसामने?

kamali gauri jivant sai mandir navin twist

kamali gauri jivant sai mandir navin twist : ‘कमळी’ मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. गोळीबारानंतर मृत समजली गेलेली गौरी प्रत्यक्षात जिवंत असल्याचं समोर येणार असून साईबाबांच्या मंदिरात कमळी आणि तिची आई समोरासमोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचवेळी कामिनीच्या नव्या कटामुळे कथानक आणखी रंगतदार होणार आहे.