मालिकेत मोठा ट्विस्ट, सावली-सारंगच्या नात्यात दुरावा Savlyachi Janu Savali Leap

Savlyachi Janu Savali Leap

Savlyachi Janu Savali Leap मुळे मालिकेत नवा अध्याय सुरू होणार आहे. सावली आणि सारंग वेगळे झाल्याचं पाहून प्रेक्षकांना धक्का बसला असून, त्यांच्या आयुष्यात दोन चिमुकल्यांची एन्ट्री कथा अधिक रंजक बनवणार आहे.

अभिनेता गौरव मोरे अडकला विवाह बंधनात Actor Gaurav More Marriage

Gaurav More Marriage

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रसिद्ध झालेला अभिनेता गौरव मोरे अखेर विवाहबद्ध झाला आहे. ‘Gaurav More Marriage’ची बातमी समोर येताच चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

विन दोघातली ही तुटेना मध्ये मोठा ट्विस्ट! समरच्या जीवावर पुन्हा संकट, मल्लिकेचा धोकादायक डाव

Veen Doghatli Hi Tutena New Twist

‘Veen Doghantali Hi Tutena’ मालिकेत समर आणि स्वानंदीची मैत्री घट्ट होत असताना मल्लिकेचा नवीन कट समोर आला आहे. समरच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या या ट्विस्टमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

स्वानंदीने समरला दिलं रोमँटिक सरप्राईज, मात्र समोर झाला बाबांच्या आठवणीत भावूक Veen Doghantali Hi Tutena

Veen Doghantali Hi Tutena

‘Veen Doghantali Hi Tutena’ मालिकेत समर आणि स्वानंदी यांच्यातील नातं आणखी घट्ट होताना दिसत आहे. स्वानंदीने दिलेल्या खास सरप्राइजमुळे समर भावूक झाल्याचा प्रोमो सध्या चर्चेत आहे.

Bigg Boss Marathi 6 मध्ये मोठा राडा! राकेश बापट विशाल कोटियन मध्ये होणार  धक्काबुक्की Rakesh Bapat Vishal Kotian Fight

Rakesh Bapat Vishal Kotian Fight

Boss Marathi 6 मध्ये Rakesh Bapat Vishal Kotian Fight मुळे घरातील वातावरण तापलं आहे. Nomination टास्कदरम्यान दोघांमध्ये झालेल्या वादाने थेट हातापायीपर्यंत मजल मारली.

Ankita Walawalkar New Home गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अंकिता वालावलकरणे खरेदी केलं नवीन घर

Ankita Walawalkar New Home

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पनवेलमध्ये स्वतःचं घर घेतलं. ‘Ankita Walawalkar New Home’च्या प्रवासामागची तिची जिद्द आणि भावना जाणून घ्या.

Apurva Gore Mehendi आई कुठे काय करते फेम अपूर्वा गोरेच्या हातावर लागली मेहंदी

Apurva Gore Mehendi

मराठी अभिनेत्री अपूर्वा गोरे लवकरच अभिनेता अंशुमन जोशीसोबत विवाहबंधनात अडकणार असून लग्नापूर्वीचा ‘Apurva Gore Mehendi’ सोहळा नुकताच पार पडला. या खास सोहळ्याचे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

तारिणी मालिकेत मोठा ट्विस्ट! परिस्थितीमुळे झालेल्या लग्नानंतर केदार-तारिणीच्या नात्यात नवे वळण Tarini Promo

Tarini Promo

झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेत ‘Tarini Promo’ समोर आल्यानंतर कथानकात मोठा भावनिक ट्विस्ट दिसत आहे. परिस्थितीमुळे लग्नाच्या नात्यात अडकलेल्या तारिणी-केदारच्या नात्याचं पुढे काय होणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

सायली-अर्जुनच्या ‘मिशन तन्वी’ला नवी दिशा, प्रियाचा रक्तगट ठरणार निर्णायक पुरावा? Tharala Tar Mag Promo

Tharala Tar Mag Promo

Tharala Tar Mag promo मध्ये सायली आणि अर्जुनने ‘मिशन तन्वी’ची मोहीम अधिक तीव्र केल्याचे दिसत आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या घटनांमुळे प्रियावर संशय वाढला असून रक्तगट तपासणीचे रिपोर्ट्स मालिकेत मोठा ट्विस्ट आणणार का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Tharala Tar Mag 19 Feb : पैंजणामुळे संशयाची साखळी घट्ट, साक्षीवरच संशय; प्रिया अडचणीत येणार?

Tharala Tar Mag 19 Feb

Tharala Tar Mag 19 Feb च्या भागात लग्नाच्या वाढदिवसाच्या आनंदात दडलेला संशय, सुमनला आठवलेला किडनॅपिंगचा क्षण आणि साक्षीभोवती वाढत चाललेली शंका यामुळे कथानकाला नवं वळण मिळालं आहे.