आई कुठे काय करते’ फेम राधा सागरची थायलंड ट्रिप अंडरवॉटर सी वॉक अनुभव चर्चेत

aai kuthe kay karte radha sagar thailand underwater sea walk

aai kuthe kay karte radha sagar thailand underwater sea walk : आई कुठे काय करते’ मधील अभिनेत्री राधा सागर सध्या थायलंडमध्ये असून तिच्या अंडरवॉटर सी वॉक अनुभवाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘Mermaid Mode ON’ कॅप्शनने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे

आई कुठे काय करते फेम अभिषेक आणि आप्पांची भावनिक भेट; व्हिडीओ झाला व्हायरल

aai kuthe kay karte abhishek appa meet video viral

aai kuthe kay karte abhishek appa meet video viral : “आई कुठे काय करते” या लोकप्रिय मालिकेतील अभिषेक आणि आप्पांची झालेली अनपेक्षित भेट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमुळे चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा मालिकेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

Apurva Gore Mehendi आई कुठे काय करते फेम अपूर्वा गोरेच्या हातावर लागली मेहंदी

Apurva Gore Mehendi

मराठी अभिनेत्री अपूर्वा गोरे लवकरच अभिनेता अंशुमन जोशीसोबत विवाहबंधनात अडकणार असून लग्नापूर्वीचा ‘Apurva Gore Mehendi’ सोहळा नुकताच पार पडला. या खास सोहळ्याचे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हिरवी साडी, हातात गुलाब… ‘आई कुठे काय करते’ फेम अपूर्वा गोरे चं लग्न ठरलं, पण तिच्या आयुष्यातील ‘तो’ अजूनही सस्पेन्सच!

aai kuthe kay karte fame apurva gore wedding confirmed

aai kuthe kay karte fame apurva gore wedding confirmed : ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अपूर्वा गोरे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. हटके फोटोशूट शेअर करत तिनं चाहत्यांना आनंदाची बातमी दिली असली, तरी होणाऱ्या जोडीदाराची ओळख अजून गुलदस्त्यातच आहे.

‘लग्नासाठी तयार होतेय’ – आई कुठे काय करते फेम गौरी कुलकर्णीच्या उत्तराने चर्चेला उधाण

gauri kulkarni marriage update

gauri kulkarni marriage update : आई कुठे काय करते मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौरी कुलकर्णी सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावरील ‘Ask Me’ सेशनमध्ये तिने लग्नाबाबत दिलेल्या उत्तराने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेमलता बाणे पाटकर खंडणी प्रकरणानंतर अर्चना पाटकरांच्या पाठीशी उभी राहिली अश्विनी महांगडे भावनिक पोस्ट व्हायरल

ashwini mahangade archana patkar support

ashwini mahangade archana patkar support :

अश्विनी महांगडे ने शेअर केला जुन्या आठवणींचा खास व्हिडिओ; ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवरील मेकअप रूम पुन्हा झाली जिवंत

ashvini mahangade makeup room memories video

ashvini mahangade makeup room memories video : ‘आई कुठे काय करते’ संपून वर्ष उलटताच अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने सेटवरील मेकअप रूममधल्या गोड आठवणी चाहत्यांसोबत शेअर करत भावूक पोस्ट लिहिली.

लग्नाचा विचार आहे का नाही? ‘आई कुठे काय करते’ फेम गौरी कुलकर्णीचं मजेशीर उत्तर चर्चेत!

gauri kulkarni funny reply about marriage

gauri kulkarni funny reply about marriage : अभिनेत्री गौरी कुलकर्णीनं चाहत्याच्या लग्नाविषयीच्या प्रश्नाला दिलेलं विनोदी उत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेचं केंद्र ठरतंय. ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली ही अभिनेत्री तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते.

ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर,शेतात राबणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे चर्चेत !

glamourchya duneyapasun dur shetat rabnari abhinetri ashwini mahangade

glamourchya duneyapasun dur shetat rabnari abhinetri ashwini mahangade : ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री अश्विनी महांगडेने शेतात राबताना शेअर केलेले फोटो चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत. अभिनय आणि साधेपण यांचा अद्वितीय संगम दर्शवणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

“‘स्वराज्य’ हे फक्त घराचं नाव नाही, ती एक जबाबदारी आहे; अश्विनी महांगडेंची भावूक पोस्ट चर्चेत”

ashvini mahangade swarajya new home post

ashvini mahangade swarajya new home post : अभिनेत्री Ashvini Mahangade हिनं शेअर केलेली नवी पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. गावच्या घरातील फोटोसोबत तिनं वडिलांची खास आठवण सांगत घराचं नाव ‘स्वराज्य’ यामागचं महत्व उलगडलं आहे.