मोठमोठे होर्डिंग्स ते सी-लिंकवर ‘I Love You’…; अखेर समरने स्वानंदीसमोर व्यक्त केलं प्रेम, रोमँटिक ट्विस्टने चाहते खुश!

veen doghantali hi tutena samar swanandi love promo

veen doghantali hi tutena samar swanandi love promo : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत आता मोठा रोमँटिक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अनेक गैरसमज, वाद आणि भावनिक संघर्षांनंतर अखेर समर आणि स्वानंदी एकमेकांवरील प्रेमाची कबुली देताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे मिस्टर राजवाडेंचं भव्य प्रपोजल, वरळी सी-लिंकवरील सरप्राईज आणि स्वानंदीच्या नावाचे शहरभर झळकलेले होर्डिंग्स यामुळे मालिकेचा आगामी ट्रॅक प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे.

चोरीचं रहस्य पाहिलं अन्… अंशुमनच्या एका धक्क्याने स्वानंदीच्या वडिलांचा जीव धोक्यात?

veen doghantli hi tutena anshuman action swanandi father accident twist

veen doghantli hi tutena anshuman action swanandi father accident twist : झी मराठीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत आता नवा थरार पाहायला मिळणार आहे. अंशुमनच्या संशयास्पद कृतीमुळे स्वानंदीच्या वडिलांचा जीव धोक्यात आल्याचं प्रोमोमधून समोर आलं असून प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

पहिल्या पावसात समर-स्वानंदीची वाढती जवळीक; ‘वीण दोघांतली ही तुटेना’चा रोमँटिक प्रोमो व्हायरल!

veen doghantali hi tutena pahilya pavsaat umlanar premachi chahul

veen doghantali hi tutena pahilya pavsaat umlanar premachi chahul : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेच्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. समर आणि स्वानंदी यांच्यातील वाढती जवळीक, पहिल्या पावसातील खास क्षण आणि अव्यक्त प्रेमाची चाहूल यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.

वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये प्रेमाचा मोठा ट्विस्ट! स्वानंदीनं अखेर समरसमोर व्यक्त केल्या भावना

veen doghantali hi tutena swanandi samar prem kabuli promo

veen doghantali hi tutena swanandi samar prem kabuli promo : झी मराठीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत आता भावनांचा नवा अध्याय सुरू झाला आहे. समर आणि किमयाच्या वाढत्या जवळीकीमुळे अस्वस्थ झालेली स्वानंदी अखेर समरवरच्या प्रेमाची कबुली देताना दिसणार आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

स्वानंदीच्या मनात अखेर उमटलं प्रेम; समर-किमयाच्या जवळीकीने ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत भावनिक ट्विस्ट

veen doghantali hi tutena swanandi samar love twist promo

veen doghantali hi tutena swanandi samar love twist promo : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत आता भावनांचा गुंता आणखी वाढताना दिसत आहे. किमयाच्या आगमनानंतर स्वानंदीच्या मनात समरबद्दल असलेल्या भावना स्पष्ट होऊ लागल्या असून, नव्या प्रोमोमध्ये तिची अस्वस्थता आणि प्रेमाची जाणीव प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.

वीण दोघांतली ही तुटेना मध्ये नवा ट्विस्ट! पूर्वा गोखलेच्या एन्ट्रीच्या चर्चांना उधाण

veen doghantali hi tutena purva gokhale entry zee marathi serial twist

veen doghantali hi tutena purva gokhale entry zee marathi serial twist : “झी मराठी”वरील “वीण दोघांतली ही तुटेना” मालिकेत मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अभिनेत्री पूर्वा गोखलेच्या एन्ट्रीमुळे कथानकात नवा रंग भरणार का, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.