वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये प्रेमाचा मोठा ट्विस्ट! स्वानंदीनं अखेर समरसमोर व्यक्त केल्या भावना

veen doghantali hi tutena swanandi samar prem kabuli promo

veen doghantali hi tutena swanandi samar prem kabuli promo : झी मराठीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत आता भावनांचा नवा अध्याय सुरू झाला आहे. समर आणि किमयाच्या वाढत्या जवळीकीमुळे अस्वस्थ झालेली स्वानंदी अखेर समरवरच्या प्रेमाची कबुली देताना दिसणार आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

पडद्यामागची घट्ट मैत्री! ‘वीण दोघांतली ही तुटेना’च्या सेटवर निर्माते हेमंत सोनावणे यांचं खास केळवण साजरं

veen doghantali hi tutena hemant sonawane kelvan ceremony

veen doghantali hi tutena hemant sonawane kelvan ceremony : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेच्या सेटवर नुकताच आनंदाचा माहोल पाहायला मिळाला. मालिकेचे निर्माते हेमंत सोनावणे यांच्या आगामी विवाहानिमित्त संपूर्ण टीमने एकत्र येत खास केळवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तेजश्री प्रधान, सुबोध भावे यांच्यासह मालिकेतील सर्व कलाकारांनी या सोहळ्यात उत्साहाने सहभाग घेतला. या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये किमयाची भूमिका स्वीकारण्यामागचं पूर्वा गोखलेने सांगितलं कारण म्हणाली..

veen doghantali hi tutena kimaya entry purva gokhale role reason

veen doghantali hi tutena kimaya entry purva gokhale role reason : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत पूर्वा गोखलेच्या ‘किमया’ या भूमिकेची दमदार एन्ट्री झाली असून, कथानकात मोठा ट्विस्ट येण्याची चिन्हं आहेत. या भूमिकेबाबत अभिनेत्रीने मनमोकळेपणाने भावना व्यक्त केल्या आहेत

किमयाच्या एन्ट्रीनंतर ‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये नवे वळण; स्वानंदी-समरच्या नात्यात येणार मोठे बदल?

veen doghantli hi tutena kimaya entry nave valan

veen doghantli hi tutena kimaya entry nave valan : वीण दोघांतली ही तुटेना” मालिकेत किमयाच्या एन्ट्रीनंतर कथा रंगतदार वळणावर आली आहे. पूर्वा गोखलेच्या भूमिकेमुळे स्वानंदी आणि समरच्या नात्यात काय बदल होणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.

वीण दोघांतली ही तुटेना मध्ये नवा ट्विस्ट! पूर्वा गोखलेच्या एन्ट्रीच्या चर्चांना उधाण

veen doghantali hi tutena purva gokhale entry zee marathi serial twist

veen doghantali hi tutena purva gokhale entry zee marathi serial twist : “झी मराठी”वरील “वीण दोघांतली ही तुटेना” मालिकेत मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अभिनेत्री पूर्वा गोखलेच्या एन्ट्रीमुळे कथानकात नवा रंग भरणार का, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.