Video: ‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये स्वप्नील जोशीची खास एन्ट्री; समर-स्वानंदीच्या नात्याला मिळणार रोमँटिक वळण
veen doghantali hi tutena swapnil joshi samar swanandi date : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव मिळणार आहे. समर आणि स्वानंदी एका खास डेटसाठी नाटक पाहायला जाणार असून, याच निमित्ताने अभिनेता स्वप्नील जोशी मालिकेत विशेष पाहुणा म्हणून झळकणार आहे. या खास भेटीनंतर समर-स्वानंदीच्या नात्यात आणखी गोडवा येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.