वीण दोघांतली ही तुटेना”मध्ये प्रेमाचा नवा रंग; स्वानंदीच्या इच्छेसाठी समरने काढली मिशी, दिली नोकरीची ऑफर

veen doghantali hi tutena samar swanandi mishi clean shave nokri offer promo

veen doghantali hi tutena samar swanandi mishi clean shave nokri offer promo : “वीण दोघांतली ही तुटेना” मालिकेतील “समर-स्वानंदी”ची प्रेमळ केमिस्ट्री पुन्हा चर्चेत आली आहे. स्वानंदीच्या एका छोट्याशा इच्छेसाठी समरने मिशी काढून “Clean Shave” लूक केला असून, आता तो तिला स्वतःच्या कंपनीत काम करण्याची ऑफरही देणार आहे.