Video: ‘देवमाणूस’मध्ये संग्रामचा जीव धोक्यात? गोपाळ बाबाच्या नव्या कारस्थानाने प्रेक्षक हादरले; प्रोमोवर संतप्त प्रतिक्रिया

devmanus gopal baba sangram navin twist promo

devmanus gopal baba sangram navin twist promo : ‘देवमाणूस’ मालिकेच्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांमध्ये मोठी चर्चा रंगवली आहे. गोपाळ बाबा आणि संग्राम यांच्यातील थेट संघर्षानंतर कथानकाला धक्कादायक वळण मिळणार असल्याचे दिसत आहे. मात्र, सतत वाढणाऱ्या गुन्ह्यांनंतरही आरोपी मोकाट असल्याने अनेक प्रेक्षकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.

देवमाणूस मध्ये धक्कादायक वळण! इन्स्पेक्टर जामकर करणार गोपाळचा पर्दाफाश? नव्या प्रोमोने वाढवली खळबळ

devmanus gopal ajit jamkar promo twist

devmanus gopal ajit jamkar promo twist : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका Devmanus मध्ये आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इन्स्पेक्टर जामकर थेट देवळात जाऊन गोपाळवर हात उचलतो, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.