ठरलं तर मग मधून प्रिया होणार बाहेर? अखेर प्रियांका तेंडोलकरनेच सांगितलं पुढे काय घडणार!

priyanka tendolkar tharala tar mag priya track update

priyanka tendolkar tharala tar mag priya track update : ‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रियाची सर्व कारस्थानं उघड होत असताना तिचं पात्र मालिकेतून बाहेर पडणार का, अशी चर्चा रंगली होती. यावर अभिनेत्री प्रियांका तेंडोलकरने पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत प्रियाचा ट्रॅक संपत नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

सनई चौघडे मालिकेमध्ये होणार अनिता दातेची एन्ट्री? झी मराठीच्या नव्या प्रोमोने वाढवली उत्सुकता

sanai chaughade serial new entry anita date

sanai chaughade serial new entry anita date : मराठीवरील ‘सनई चौघडे’ मालिकेत एका लोकप्रिय बिझनेस वुमनची एन्ट्री होणार असल्याचा प्रोमो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्री अनिता दाते पुन्हा छोट्या पडद्यावर दिसणार का? प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

मुरंबा मालिकेत मोठा ट्विस्ट! अक्षयसाठी रमा-रेवामध्ये झाली धक्कादायक डील, पुढे काय घडणार?

muramba serial rama reva akshay deal new twist star pravah

muramba serial rama reva akshay deal new twist star pravah : ‘मुरंबा’ मालिकेच्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. रागाच्या भरात रमा थेट रेवाच्या घरी पोहोचते आणि अक्षयवरून दोघींमध्ये जोरदार सामना रंगतो. मात्र या वादाचा शेवट एका अनपेक्षित डीलमध्ये होताना दिसत आहे.

१४ तास प्रसूती वेदना सहन केल्यानंतर झालं सीझर; ‘कमळी’ फेम सई कल्याणकरने सांगितला मातृत्वाचा भावनिक प्रवास

sai kalyankar pregnancy experience

sai kalyankar pregnancy experience : ‘कमळी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सई कल्याणकर नुकतीच आई झाली असून तिने गरोदरपणातील मानसिक ताण, प्रसूतीचा कठीण अनुभव आणि लेकीच्या जन्मानंतर बदललेल्या आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं आहे.

स्टार प्रवाहवर नवी मालिका ‘सुना येती घरा’! अशोक शिंदे, दीपा परब आणि शर्मिष्ठा राऊत प्रमुख भूमिकेत

star pravah suna yeti ghara deepa parab sharmishtha raut new serial

star pravah suna yeti ghara deepa parab sharmishtha raut new serial : ‘स्टार प्रवाह’वर आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ‘सुना येती घरा’ या मालिकेचा पहिला प्रोमो चर्चेत आला आहे. अभिनेत्री दीपा परब छोट्या पडद्यावर पुनरागमन करत असून शर्मिष्ठा राऊत खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. ही मालिका हिंदीतील लोकप्रिय कथानकावर आधारित असल्याची चर्चा रंगली आहे.

२०११ ते २०२६…! विशाखा सुभेदारची पंढरीनाथ कांबळेसाठी खास पोस्ट; “तुझ्यासारखा प्रवास सवंगडी नाहीच…”

vishakha subhedar pandharinath kamble birthday special post

vishakha subhedar pandharinath kamble birthday special post : मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय कलाकार विशाखा सुभेदार आणि पंढरीनाथ कांबळे यांच्या १५ वर्षांच्या मैत्रीची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. पंढरीनाथच्या वाढदिवसानिमित्त विशाखाने भावनिक पोस्ट शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

तारिणी मालिकेत मोठा बदल! सिद्धीरुपा करमरकरची एक्झिट; पद्मिनी काकूंच्या भूमिकेत शीतल क्षीरसागरची दमदार एन्ट्री

tarini serial shital kshirsagar entry siddhirupa karmarkar exit

tarini serial shital kshirsagar entry siddhirupa karmarkar exit : ‘तारिणी’ मालिकेत सध्या कथानकाला नवे वळण मिळताना दिसत आहे. पायल जाधवनंतर आता आणखी एका अभिनेत्रीची मालिकेत एन्ट्री झाली असून, सिद्धीरुपा करमरकर यांच्या जागी शीतल क्षीरसागर पद्मिनी काकूंची भूमिका साकारणार आहेत. या बदलामुळे मालिकेत पुढे काय घडणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

सखीने मागितला कान्हाकडे घटस्फोट! ‘लपंडाव’ मालिकेच्या प्रोमोने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

lapandav sakhi kanha divorce promo

lapandav sakhi kanha divorce promo : स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेतील “लपंडाव” च्या नव्या प्रोमोमध्ये सखी आणि कान्हा यांच्या नात्यात मोठा वळण दाखवण्यात आला असून, सखीने थेट कान्हाकडे घटस्फोटाची मागणी केल्याने प्रेक्षकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.

तू ही रे माझा मितवा” मालिकेच्या प्रोमोमध्ये भावनिक वळण; अर्णव–वडिलांच्या भेटीने उलगडणार नात्यांचे सत्य

tu hi re maza mitva promo arnav vadil bhet emotional scene update

tu hi re maza mitva promo arnav vadil bhet emotional scene update : “स्टार प्रवाह”वरील “तू ही रे माझा मितवा” मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये अर्णव आणि त्याच्या लहानपणी सोडून गेलेल्या वडिलांची अनेक वर्षांनी होणारी भेट दाखवण्यात आली आहे. या भेटीतून कुटुंबातील नात्यांतील राग, वेदना आणि प्रेम यांचा संघर्ष समोर येणार आहे.

कमळी फेम अभिनेत्री सरीका नवाथे यांचे पती KBC चे पहिले करोडपती

kbc first crorepati kamali fame actress sarika navathe husband

kbc first crorepati kamali fame actress sarika navathe husband : झी मराठीवरील “कमळी” मालिकेत झळकणाऱ्या अभिनेत्री सारिका नवाथे यांच्या पतीचा परिचय “कौन बनेगा करोडपती”च्या पहिल्या विजेता हर्षवर्धन नवाथे असा आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं आहे.