ऐश्वर्या नारकरांच्या ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ मालिकेच्या प्रसारणात मोठा बदल; नवी तारीख आणि वेळ जाहीर

amchya ladkya naik bai navin tarikh vel star pravah

amchya ladkya naik bai navin tarikh vel star pravah : स्टार प्रवाहवरील ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ या बहुप्रतीक्षित मालिकेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्या पुनरागमनाची चाहत्यांना उत्सुकता असतानाच वाहिनीने मालिकेची प्रसारण तारीख आणि वेळ बदलल्याची अधिकृत घोषणा केली आहे. या बदलामुळे इतर मालिकांच्या वेळापत्रकावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हळद रुसली कुंकू हसलं मालिकेतील कृष्णा दुष्यंत गेले महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शनाला Halad Rusli Kunku Hasla

Halad Rusli Kunku Hasla Mahalaxmi Darshan

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका Halad Rusli Kunku Hasla सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली असून, मालिकेतील प्रमुख कलाकार समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर यांनी अलीकडेच कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराला भेट देत खास क्षण अनुभवले. या भेटीदरम्यान त्यांनी चाहत्यांशी संवाद साधला आणि खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

हळद रुसली कुंकू हसलं मालिकेतील बाळजाबाईच्या मुली एक मॉडेल तर दुसरी गुगलमध्ये कामाला Halad Rusli Kunku Hasla

Halad Rusli Kunku Hasla

‘हळद रुसली कुंकू हसलं’ (Halad Rusli Kunku Hasla) मालिकेत बाळजाबाईची भूमिका करणाऱ्या पूजा पवार-साळुंखे यांच्या मुलींपैकी एक मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत आहे तर दुसरी थेट गुगलमध्ये काम करते.