Video: सनई चौघडे मध्ये जय-शर्वरीच्या नात्याला नवं वळण; पार्टीतील रोमँटिक क्षणांनी जिंकली प्रेक्षकांची मनं

sanai chaughade jay sharvari love story party twist

sanai chaughade jay sharvari love story party twist : ‘सनई चौघडे’ मालिकेच्या आगामी भागात जय आणि शर्वरी यांच्यातील नातं नव्या टप्प्यावर पोहोचताना दिसणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या नव्या प्रोमोमध्ये पार्टीदरम्यान दोघांमध्ये वाढणारी जवळीक पाहायला मिळत असून, त्यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

‘सनई चौघडे’ मालिकेत अदिती सारंगधरचा दमदार कमबॅक; साकारणार हिरोच्या आईची प्रभावी भूमिका

sanai chaughade aditi sarangdhar entry

sanai chaughade aditi sarangdhar entry : ‘झी मराठी’वर १६ मार्चपासून सुरू होणाऱ्या सनई चौघडे या नव्या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री अदिती सारंगधर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. जय खानोलकरच्या आईची भूमिका साकारताना त्या पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर आईच्या भूमिकेत झळकणार आहेत.