७००-८०० ऑडिशन, ४-५ वर्षांचा संघर्ष मंदार जाधव, भावामुळे मिळाली पहिली मालिका
mandar jadhav 4-5 years audition struggle : पहिली मालिका सहज मिळाली, पण खरी परीक्षा त्यानंतर सुरू झाली, असं सांगत अभिनेता मंदार जाधवने त्याच्या करिअरमधील संघर्षकाळ उलगडला
mandar jadhav 4-5 years audition struggle : पहिली मालिका सहज मिळाली, पण खरी परीक्षा त्यानंतर सुरू झाली, असं सांगत अभिनेता मंदार जाधवने त्याच्या करिअरमधील संघर्षकाळ उलगडला
sayali exposes priya truth tharala tar mag serial : ठरलं तर मग मालिकेत अखेर तो क्षण आला ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. सायलीने प्रियाच्या खोट्या चेहऱ्याचा पर्दाफाश करत तिला दिला जबरदस्त धडा.
prajakta mali marriage pressure response : “लग्न कधी करणार?” या प्रश्नांना वारंवार सामोरं जाणाऱ्या अभिनेत्री “प्राजक्ता माळी”ने दिलं मनमोकळं उत्तर; कुटुंबीयांच्या अपेक्षा आणि स्वतःच्या विचारांमध्ये कसं संतुलन राखते याबद्दल सांगितलं.
raqesh bapat dyslexia struggle story : “लहानपणी डिस्लेक्सियामुळे त्रास सहन करत एकटेपणात दिवस घालवणाऱ्या राकेश बापटने आज अभिनयविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.”
ravi jadhav alibag farmhouse nature farming village life : वांगी, अननस, आंबे अन् फुललेला शेतमळा” – दिग्दर्शक रवी जाधव यांच्या अलिबागमधील फार्महाऊसची सुंदर झलक पत्नीने शेअर केली असून चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे
sanai choughade serial chinmayi salvi summer care diet on set : ‘सनई चौघडे’ मालिकेतील शर्वरी म्हणजेच चिन्मयी साळवीने उन्हाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्यावी, सेटवर कलाकारांची दिनचर्या कशी असते आणि आहारात कोणते पदार्थ असतात याबद्दल मनमोकळेपणाने सांगितले.
viral video shashank ketkar son bal shivaji entry theatre : “राजा शिवाजी” चित्रपटाचा प्रभाव लहानग्यांवरही; अभिनेता शशांक केतकरचा मुलगा ऋग्वेद बाल शिवरायांच्या वेशात थिएटरमध्ये पोहोचला, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
ujwala jog swimming video viral inspiring energy : ज्येष्ठ अभिनेत्री उज्ज्वला जोग यांनी शेअर केलेला स्विमिंग व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्या ऊर्जा आणि उत्साहाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
sairat fame arbaaz sheikh nikah with simran wedding photos : सैराट फेम अभिनेता अरबाज शेखने गर्लफ्रेंड सिमरनसोबत निकाह केला असून वेडिंग फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रिंकू राजगुरुसह कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.”
ajay atul dance on zingaat song wedding procession viral video : लग्नाच्या वरातीत “झिंगाट”चा जल्लोष नेहमीच पाहायला मिळतो, पण यावेळी खास गोष्ट म्हणजे अजय-अतुल यांनीच आपल्या सुपरहिट गाण्यावर नाचत चाहत्यांना सरप्राईज दिलं.