शुभ श्रावणी मध्ये नव्या ट्विस्टची एन्ट्री; तन्मय जक्का साकारणार डॅशिंग इन्स्पेक्टरचं पात्र

tanmay Jakkar Enters Shubh Shravani as Rudrapratap

Tanmay Jakkar Enters Shubh Shravani as Rudrapratap : झी मराठीवरील “शुभ श्रावणी” मालिकेत शुभू-श्रावणीच्या प्रेमकथेत आता नव्या पात्राची एन्ट्री होत असून कथानकाला नवा ट्विस्ट मिळणार आहे.

वल्लरी विराजचं दमदार कमबॅक! ‘शुभ श्रावणी’ कधी आणि किती वाजता पाहायला मिळणार?

zee marathi shubh shravani new serial launch

zee marathi shubh shravani new serial launch : झी मराठी वरील आगामी मालिका Shubh Shravani १९ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून वल्लरी विराज आणि सुमित विजय यांची जोडी पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर झळकणार आहे.

वल्लारी विराजचा डान्स व्हिडिओ व्हायरल; आता ‘शुभ श्रावणी’ मालिकेतून करणार कमबॅक

vallari viraj dance video viral

vallari viraj dance video viral : अभिनयासोबतच डान्समधूनही प्रेक्षकांवर छाप टाकणारी वल्लारी विराज लवकरच ‘शुभ श्रावणी’ मालिकेतून छोट्या पडद्यावर दिसणार आहे. तिच्या नव्या व्हिडिओला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

७ महिन्यांत दमदार कमबॅक! नवीन मालिकेच्या सेटवरून वल्लारी विराज ची खास झलक आई औक्षण करत म्हणाली…!

vallari viraj shubh shravani new serial update

vallari viraj shubh shravani new serial update : वल्लरी विराज पुन्हा छोट्या पडद्यावर! ‘नवरी मिळे हिटलरला’नंतर अभिनेत्रीचा जलद पुनरागमन करत ‘शुभ श्रावणी’ मालिकेत मुख्य भूमिका. प्रोमो शूटची घरगुती झलक आणि आईचे आशीर्वाद चर्चेत.