कमळी मध्ये कमळी-अनिका आमनेसामने; महापरीक्षेत होणार मोठा ट्विस्ट
kamali serial upcoming twist kamali anika exam challenge : “कमळी” मालिकेत नवा ट्विस्ट; कमळी आणि अनिकामधील संघर्ष आता परिक्षेत पोहोचला असून कोण जिंकणार याची उत्सुकता शिगेला
kamali serial upcoming twist kamali anika exam challenge : “कमळी” मालिकेत नवा ट्विस्ट; कमळी आणि अनिकामधील संघर्ष आता परिक्षेत पोहोचला असून कोण जिंकणार याची उत्सुकता शिगेला
kamali serial latest twist zee marathi promo : “कमळी” मालिकेत मोठा ट्विस्ट समोर आला असून अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी कमळी सज्ज झाल्याचे नव्या प्रोमोमधून स्पष्ट झाले आहे.
kamali serial latest update hrushi kamali love marriage twist : ‘कमळी’ मालिकेत भावनांचा कल्लोळ वाढला आहे. हृषी-কমळीच्या नात्याला प्रेमाचं रूप मिळत असताना अन्नपूर्णा आजी थेट लग्नाचा प्रस्ताव घेऊन येते. या सगळ्या घडामोडींमुळे कमळीसमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे.
कमळी मालिकेत मोठा ट्विस्ट येणार असून कमळी हीच अन्नपूर्णा देवींची खरी नात असल्याचा खुलासा होणार आहे. नव्या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
kamali serial saroj kamini major twist : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय कमळी मालिकेत सरोज आणि कामिनी अखेर आमनेसामने आल्या असून, सरोजचं अपहरण झाल्यामुळे कथानकात थरारक वळण आलं आहे.
kamali serial new year party dance video : झी मराठीवरील लोकप्रिय कमळी मालिकेत न्यू इयर पार्टीदरम्यान मोठे ट्विस्ट पाहायला मिळाले. कथानकातील नाट्याबरोबरच कमळी-हृषीच्या रेट्रो डान्स व्हिडीओने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
kamali serial aditya bhosale dance video : कमळी मालिकेतील बंड्याची भूमिका साकारणारा आदित्य भोसले आणि निंगीचा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यांच्या भन्नाट केमिस्ट्रीवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
kamali serial zee marathi trp number one : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका कमळीने २०२६ च्या सुरुवातीलाच ४.२ टीआरपी मिळवत विक्रमी यश संपादन केलं असून ९ वाजताच्या स्लॉटमध्येही ही मालिका आघाडीवर ठरली आहे.