कमळीच्या सेटवरील अनिकाचा अंगावर शेण-चिखल उडाल्याचा सीन ऑफस्क्रीन कसा झाला शूट? BTS व्हिडीओ व्हायरल

kamali anika Shen chikhal bts video ketaki kulkarni zee marathi

kamali anika Shen chikhal bts video ketaki kulkarni zee marathi : ‘कमळी’ मालिकेत अनिकाच्या अंगावर शेण आणि चिखल उडाल्याचा सीन प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र ऑफस्क्रीन हा सीन अभिनेत्री केतकी कुलकर्णीने मजेशीर पद्धतीने शूट केल्याचं BTS व्हिडीओमधून समोर आलं आहे. ‘कमळी’ मालिकेतील या खास क्षणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

कमळी मालिकेत धक्कादायक वळण! साखरपुडा मोडला, कमळीला घराबाहेर काढलं

kamali Serial sakhrapuda modla kamli gharabaher kadhli

kamali Serial sakhrapuda modla kamli gharabaher kadhli : “कमळी” मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे. कमळी-हृषीचा साखरपुडा मोडत असताना कुटुंबातील सत्य बाहेर येतं आणि अन्नपूर्णा आजीचा कठोर निर्णय सगळ्यांनाच हादरवून सोडतो.