लग्नानंतर होईलच प्रेम मध्ये क्षमा देशपांडेची एन्ट्री पार्थ-काव्याच्या आयुष्यात नवा ट्विस्ट!
lagnanantar hoilach prem serial new entry kshama deshpande divya role : “लग्नानंतर होईलच प्रेम” मालिकेत नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली असून क्षमा देशपांडे “दिव्या देशपांडे” ही भूमिका साकारणार आहे. या नव्या पात्रामुळे कथानकात मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.