नम्रता संभेरावची प्रसाद खांडेकरसाठी खास वाढदिवस पोस्ट

namrata sambherao prasad khandekar birthday special post

namrata sambherao prasad khandekar birthday special post : अभिनेत्री नम्रता संभेरावने अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दाक्षिणात्य पारंपरिक वेशभूषेतील त्यांच्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

अमेरिकेतील डिस्नेलँडमध्ये नम्रता संभेरावची खास भेट; ‘नम्रता सांभेराव’ने शेअर केले खास फोटो

Namrata Sambherao visits Disneyland in America

Namrata Sambherao visits Disneyland in America : मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय अभिनेत्री नम्रता सांभेराव सध्या अमेरिका दौऱ्यावर असून ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकाच्या निमित्ताने ती विविध शहरांत प्रयोग करत आहे. या व्यस्त दौऱ्यातून वेळ काढत तिने कॅलिफोर्नियातील प्रसिद्ध डिस्नेलँडला भेट दिली आणि त्या क्षणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

नम्रता सांभेराव चा बहिणीसोबतचा सुरेल गवळणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत

namrata sambherao bahin gavlan video

namrata sambherao bahin gavlan video : नम्रता सांभेराव हिने बहिणीसोबत गायलेली गवळण इन्स्टाग्रामवर शेअर केली असून या भावूक आणि सुरेल व्हिडीओने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

महाराष्ट्राची ‘फुलवंती’ प्राजक्ता माळीचा उद्योजकीय प्रवास; ‘प्राजक्तराज’ला ३ वर्षे, नम्रता संभेरावच्या हस्ते खास शिंदेशाही तोड्यांचे लॉन्च

Prajakta Mali Prajaktraja Shindeshahi Tode Launch

Prajakta Mali Prajaktraja Shindeshahi Tode Launch :अभिनयासोबतच उद्योजक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या प्राजक्ता माळी हिने तिच्या ‘प्राजक्तराज’ ब्रँडच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त खास शिंदेशाही तोडे लॉन्च केले असून या क्षणाला अभिनेत्री नम्रता संभेरावने खास उपस्थिती लावली.