महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम नम्रता संभेरावची खास पोस्ट; लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पतीसाठी व्यक्त केलं प्रेम

namrata sambherao anniversary special post for husband

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नम्रता संभेराव हिने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पती योगेश संभेरावसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. १३ वर्षांपूर्वीचा पहिला सेल्फी शेअर करत नम्रताने आपल्या वैवाहिक आयुष्यातील सुंदर आठवणींना उजाळा दिला.

अक्षय केळकरने लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी पत्नीला दिलं ड्रीम होम गिफ्ट

akshay kelkar mumbai dream home wife anniversary gift

akshay kelkar mumbai dream home wife anniversary gift : अभिनेता अक्षय केळकरने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त पत्नी साधना काकतकरला खास सरप्राईज देत मुंबईत नव्या ड्रीम होमचा गृहप्रवेश केला असून, या आनंददायी क्षणांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.