अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरच्या घरी सुरु झाली लग्नाची लगबग, मेहंदी सोहळ्याचे फोटो चर्चेत

dnyanada ramtirthkar harshad atmaram wedding update

dnyanada ramtirthkar harshad atmaram wedding update : लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर लवकरच सिनेमॅटोग्राफर हर्षद आत्मारामसोबत विवाहबंधनात अडकणार असून तिच्या मेहंदी सोहळ्याचे खास क्षण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अनेक वर्षांच्या नात्यानंतर हे दोघे आता आयुष्याच्या नव्या प्रवासाला सज्ज झाले आहेत.

प्राजक्ता गायकवाडने घरी केली सत्यनारायण पूजा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

prajakta gaikwad satyanarayan pooja traditional paithani look viral

prajakta gaikwad satyanarayan pooja traditional paithani look viral : मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने आपल्या घरी श्रद्धाभावाने श्री सत्यनारायणाची पूजा आयोजित केली. पती शंभुराज खुटवड यांच्यासोबत केलेल्या पूजेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तिच्या पारंपरिक पैठणी लूकने चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.

आई कुठे काय करते’ फेम राधा सागरची थायलंड ट्रिप अंडरवॉटर सी वॉक अनुभव चर्चेत

aai kuthe kay karte radha sagar thailand underwater sea walk

aai kuthe kay karte radha sagar thailand underwater sea walk : आई कुठे काय करते’ मधील अभिनेत्री राधा सागर सध्या थायलंडमध्ये असून तिच्या अंडरवॉटर सी वॉक अनुभवाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘Mermaid Mode ON’ कॅप्शनने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे

थायलंडच्या “पट्टाया” बीचवर अभिनेत्री “गौरी नलावडे”ची धमाल; कॅज्युअल लूकने वेधलं लक्ष

gauri nalawade pattaya thailand travel photos

gauri nalawade pattaya thailand travel photos : मराठी अभिनेत्री “गौरी नलावडे” सध्या थायलंडमधील “पट्टाया” येथे सुट्ट्यांचा आनंद घेत असून, तिच्या कॅज्युअल लूकमधील फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

लग्नाच्या प्रेशरवर प्राजक्ता माळीची स्पष्ट भूमिका; ‘योग्य वेळ आली की सगळं घडेल

prajakta mali marriage pressure response

prajakta mali marriage pressure response : “लग्न कधी करणार?” या प्रश्नांना वारंवार सामोरं जाणाऱ्या अभिनेत्री “प्राजक्ता माळी”ने दिलं मनमोकळं उत्तर; कुटुंबीयांच्या अपेक्षा आणि स्वतःच्या विचारांमध्ये कसं संतुलन राखते याबद्दल सांगितलं.

सनई चौघाडे सेटवर उन्हाळ्यात शर्वरीची खास काळजी; चिन्मयी साळवीने सांगितले डाएट सीक्रेट

sanai choughade serial chinmayi salvi summer care diet on set

sanai choughade serial chinmayi salvi summer care diet on set : ‘सनई चौघडे’ मालिकेतील शर्वरी म्हणजेच चिन्मयी साळवीने उन्हाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्यावी, सेटवर कलाकारांची दिनचर्या कशी असते आणि आहारात कोणते पदार्थ असतात याबद्दल मनमोकळेपणाने सांगितले.

उज्ज्वला जोग यांचा स्विमिंग व्हिडीओ व्हायरल; चाहत्यांकडून चिरतरुण असल्याची दाद

ujwala jog swimming video viral inspiring energy

ujwala jog swimming video viral inspiring energy : ज्येष्ठ अभिनेत्री उज्ज्वला जोग यांनी शेअर केलेला स्विमिंग व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्या ऊर्जा आणि उत्साहाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोकणची धडाडी! “देवमाणूस” फेम किरण गायकवाडच्या पत्नीचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

devmanus fame kiran gaikwad wife vaishnavi viral video

devmanus fame kiran gaikwad wife vaishnavi viral video : देवमाणूस फेम किरण गायकवाडची पत्नी वैष्णवी कल्याणकर गावी पोहोचताच कोकणच्या पारंपरिक जीवनशैलीत रमली आहे. शिडी लावून नारळाच्या झाडावर चढत तिने स्वतः ताजे नारळ काढल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

ती दिसते पण सगळ्यांना नाही…अपूर्वा नेमळेकरचा नवा ‘पद्मिनी’ लूक; हॉरर प्रोजेक्टची जोरदार चर्चा

apurva nemlekar new horror project padmini look

apurva nemlekar new horror project padmini look : ती दिसते पण सगळ्यांना नाही…” या रहस्यमय टॅगलाईनसह अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर नव्या प्रोजेक्टमध्ये ‘पद्मिनी’च्या भूमिकेत झळकणार असून तिचा लूक पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे

अपूर्वा नेमळेकरचे हंपी मधील हनिमून फोटो चर्चेत; चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव..

apoorva nemlekar hampi honeymoon photos viral

apoorva nemlekar hampi honeymoon- photos viral : अपूर्वा नेमळेकर”च्या “हंपी”मधील हनिमून फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. तिच्या स्टायलिश आणि बोल्ड लूकची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.