पडद्यावर हसतमुख, पण खऱ्या आयुष्यात तणावाशी झुंजत होती मृणाल दुसानिस; अभिनेत्री म्हणाली…

mrunal dusanis stress meditation life struggle

mrunal dusanis stress meditation life struggle : मराठी अभिनेत्री मृणाल दुसानिसने तिच्या आयुष्यातील तणावपूर्ण काळाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं आहे. मानसिक ताण कमी करण्यासाठी मेडिटेशन आणि पुस्तकांनी तिला कशी साथ दिली, याचा खुलासा अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला.

स्वानंदी सरदेसाईचा समुद्रकिनाऱ्यावर रोमँटिक अंदाज; गुलाबी साडीतील मोहक लूकने चाहत्यांना घातली भुरळ

swanandi sardesai romantic beach photos with husband vikrant

swanandi sardesai romantic beach photos with husband vikrant : लोकप्रिय यूट्यूबर आणि गायिका स्वानंदी सरदेसाई हिने पती विक्रांत रामदाससोबत समुद्रकिनाऱ्यावरचे खास रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. गुलाबी साडी, केसातील मोगऱ्याचा गजरा आणि समुद्राच्या लाटांमध्ये खुललेला तिचा साधा पण आकर्षक अंदाज सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

अभिनेत्री धनश्री काडगांवकर ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील सहकलाकारांबद्दल म्हणाली….

dhanshri kadgaonkar on gharo ghari matichya chuli team opinion

dhanshri kadgaonkar on gharo ghari matichya chuli team opinion : ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री धनश्री काडगांवकर आता ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत नव्या भूमिकेत झळकणार आहे. शर्वरी या तिच्या पात्रामुळे मालिकेत मोठे ट्विस्ट पाहायला मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री धनश्री काडगावकरची स्टार प्रवाहवरील मालिकेत एन्ट्री

Dhanashri Kadgaonkar new entry in gharo ghari matichya chuli serial

dhanashri kadgaonkar new entry in gharo ghari matichya chuli serial : मराठी मालिकांमधून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री धनश्री काडगावकर आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकेत तिची एन्ट्री होत असून, ‘शर्वरी’ या नव्या भूमिकेत ती झळकणार आहे. जवळपास दोन वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत असल्याने चाहत्यांमध्येही उत्सुकता वाढली आहे.

फणसाची झाडं, शहाळ्याचं पाणी अन् मँगो आईस्क्रीम; वैष्णवी कल्याणकरची कोकण डायरी व्हायरल

vaishnavi kalyankar kokan trip photos

vaishnavi kalyankar kokan trip photos : अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर सध्या कोकणातील आपल्या गावी सुट्ट्यांचा आनंद घेत असून तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या खास फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. फणसाची झाडं, माडावर चढण्याचा अनुभव, ओले काजू आणि मँगो आईस्क्रीममुळे तिची कोकण सफर चर्चेत आली आहे.

ज्ञानदा रामतीर्थकरच्या उखाण्यातून समोर आली भन्नाट लव्ह स्टोरी..

dnyanada ramtirthkar wedding ukhana love story video viral

dnyanada ramtirthkar wedding ukhana love story video viral : मराठी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिने लग्नात घेतलेल्या खास उखाण्याने सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. हर्षद गायकवाडसोबतच्या नात्याचा प्रवास तिने उखाण्यातून उलगडत चाहत्यांची मनं जिंकली.

अभिनेत्री शिवानी सोनार झाली भावूक; वडिलांच्या निवृत्तीनिमित्त शेअर केली खास पोस्ट

shivani sonar father retirement emotional post

shivani sonar father retirement emotional post : अभिनेत्री शिवानी सोनार हिने वडिलांच्या पोलीस दलातील ३९ वर्षांच्या सेवेनंतर त्यांच्या निवृत्तीनिमित्त भावनिक पोस्ट शेअर केली आहे. “ही सोनार साहेबांची मुलगी” हीच माझी खरी ओळख असल्याचं सांगत तिने वडिलांविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

लग्नबंधनात अडकली अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर; हर्षद आत्मारामसोबत नव्या आयुष्याची सुरुवात

dnyanada ramtirthkar marriage with harshad atmaram wedding photos viral

dnyanada ramtirthkar marriage with harshad atmaram wedding photos viral : मराठी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिने हर्षद आत्मारामसोबत पारंपरिक पद्धतीने विवाह केला असून त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांकडून नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

पती सोहम बांदेकरच्या वाढदिवशी पूजा बिरारीची खास पोस्ट

pooja birari special post for husband soham bandekar birthday

pooja birari special post for husband soham bandekar birthday : अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर पूजा बिरारी हिने पती सोहम बांदेकरच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या खास पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. प्रेम, मस्ती आणि भावनांनी भरलेल्या या पोस्टमध्ये पूजाने सोहमबद्दलच्या भावना अतिशय हटके अंदाजात व्यक्त केल्या आहेत.

ज्ञानदा रामतीर्थकरच्या होणाऱ्या नवऱ्याला लागली हळद! आईसह हर्षदचा भन्नाट डान्स व्हायरल

dnyanada ramtirthkar harshad haldi ceremony video viral

dnyanada ramtirthkar harshad haldi ceremony video viral : मराठी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर लवकरच विवाहबंधनात अडकणार असून तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या हळदी समारंभाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे हर्षदने आईसोबत केलेल्या डान्सने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.