अभिनेत्री धनश्री काडगावकरची स्टार प्रवाहवरील मालिकेत एन्ट्री

Dhanashri Kadgaonkar new entry in gharo ghari matichya chuli serial

dhanashri kadgaonkar new entry in gharo ghari matichya chuli serial : मराठी मालिकांमधून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री धनश्री काडगावकर आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकेत तिची एन्ट्री होत असून, ‘शर्वरी’ या नव्या भूमिकेत ती झळकणार आहे. जवळपास दोन वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत असल्याने चाहत्यांमध्येही उत्सुकता वाढली आहे.

हार्दिक जोशी आणि अमोल नाईकच्या ‘थायलंड डायरीज’ची सोशल मीडियावर चर्चा; फोटो झाले व्हायरल

hardik joshi amol naik thailand diaries photos viral

hardik joshi amol naik thailand diaries photos viral : ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता हार्दिक जोशी सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महाराष्ट्र प्रीमियर सेलिब्रिटी लीगच्या निमित्ताने थायलंड दौऱ्यावर गेलेल्या हार्दिक जोशी आणि अमोल नाईक यांच्या ‘Thailand Diaries’ फोटोनी सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.