स्वानंदी सरदेसाई विवाहबंधनात; पारंपरिक मराठमोळ्या लूकने वेधलं लक्ष
swanandi sardesai marriage traditional look vikrant ramdas : लोकप्रिय यूट्यूबर आणि गायिका “स्वानंदी सरदेसाई” हिने अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर विवाह केला. साध्या पण देखण्या पारंपरिक मराठमोळ्या लूकमुळे तिच्या लग्नसोहळ्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.