घबाडकुंड’मध्ये स्मिता पायगुडे अंजुटेचा भयावह अवतार ! ‘रंगी’च्या धडकी भरवणाऱ्या लूकने वाढवली उत्सुकता

ghabadkund actress scary look marathi movie rangi smita paygude

‘घबाडकुंड’ या आगामी मराठी चित्रपटात अभिनेत्री स्मिता पायगुडे अंजुटे एका गूढ आणि भयावह भूमिकेत दिसणार आहेत. ‘रंगी’ या त्यांच्या व्यक्तिरेखेचा फर्स्ट लूक समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

फणसाची झाडं, शहाळ्याचं पाणी अन् मँगो आईस्क्रीम; वैष्णवी कल्याणकरची कोकण डायरी व्हायरल

vaishnavi kalyankar kokan trip photos

vaishnavi kalyankar kokan trip photos : अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर सध्या कोकणातील आपल्या गावी सुट्ट्यांचा आनंद घेत असून तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या खास फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. फणसाची झाडं, माडावर चढण्याचा अनुभव, ओले काजू आणि मँगो आईस्क्रीममुळे तिची कोकण सफर चर्चेत आली आहे.

कोकणची धडाडी! “देवमाणूस” फेम किरण गायकवाडच्या पत्नीचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

devmanus fame kiran gaikwad wife vaishnavi viral video

devmanus fame kiran gaikwad wife vaishnavi viral video : देवमाणूस फेम किरण गायकवाडची पत्नी वैष्णवी कल्याणकर गावी पोहोचताच कोकणच्या पारंपरिक जीवनशैलीत रमली आहे. शिडी लावून नारळाच्या झाडावर चढत तिने स्वतः ताजे नारळ काढल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

कोकणचा जावई किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकर यांचा खास व्हिडीओ; ओले काजू सोलण्याची पद्धत ठरतेय चर्चेचा विषय

kokancha javai kiran gaikwad vaishnavi kalyankar ole kaju video

kokancha javai kiran gaikwad vaishnavi kalyankar ole kaju video : ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडची पत्नी वैष्णवी कल्याणकर हिने शेअर केलेल्या ओल्या काजू सोलण्याच्या व्हिडीओने सोशल मीडियावर लक्ष वेधले आहे. “माझ्या घोवाला कोकण दाखवा” या कॅप्शनसह शेअर केलेल्या या व्हिडीओवर किरणची खास कमेंट आणि नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहेत.

“बहिणीकडून ‘वैष्णवी कल्याणकर’साठी भावनिक पोस्ट; म्हणाली..

vaishnavi‌ kalyankar sister emotional post

vaishnavi‌ kalyankar sister emotional post : लोकप्रिय मराठी अभिनेत्री “वैष्णवी कल्याणकर” हिचं तिच्या बहिणीकडून झालेलं कौतुक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ‘स्वबळावर उभं राहिलेली कलाकार’ म्हणून बहिणीने लिहिलेली ही पोस्ट चाहत्यांच्या मनाला भिडली आहे.