ज्ञानदा रामतीर्थकरच्या उखाण्यातून समोर आली भन्नाट लव्ह स्टोरी..

dnyanada ramtirthkar wedding ukhana love story video viral

dnyanada ramtirthkar wedding ukhana love story video viral : मराठी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिने लग्नात घेतलेल्या खास उखाण्याने सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. हर्षद गायकवाडसोबतच्या नात्याचा प्रवास तिने उखाण्यातून उलगडत चाहत्यांची मनं जिंकली.

मैत्रीपासून प्रेमापर्यंतचा प्रवास महिमा म्हात्रे आणि रोशन विचारेची लव्हस्टोरी

mahim mhatre roshan vichare love story

mahim mhatre roshan vichare love story : “सेटवरील ओळखीपासून सुरू झालेला प्रवास अखेर साखरपुड्यापर्यंत पोहोचला. ‘तुला जपणार आहे’ फेम महिमा म्हात्रे हिने तिच्या आणि रोशन विचारेच्या खास नात्याबद्दल उघडपणे सांगितले आहे.”

रुमाल ते प्रेमपत्र… ‘ठरलं तर मग’ फेम ज्ञानेश वाडेकर यांची खास लव्हस्टोरी

tharala tar mag nagraj jnanesh wadekar love story

tharala tar mag nagraj jnanesh wadekar love story : “ठरलं तर मग” मालिकेत नागराजची भूमिका साकारणारे ज्ञानेश वाडेकर यांनी त्यांच्या खऱ्या आयुष्यातील प्रेमकहाणी उलगडली आहे. कॉलेजमधील साध्या ओळखीपासून सुरू झालेलं नातं रुमाल आणि एका पत्रामुळे आयुष्यभरासाठी घट्ट झालं.

प्रेमकथेचा फिल्मी ट्विस्ट! मेधा मांजरेकर ठरल्या सुलेखा तळवलकरांच्या लग्नाची सूत्रधार”

sulekha talwalkar ambar talwalkar premkatha

sulekha talwalkar ambar talwalkar premkatha : सुलेखा तळवलकर आणि अंबर तळवलकर यांची प्रेमकहाणी ही चित्रपटासारखी गोड आणि हटके आहे. लहानपणापासून ओळख असलेल्या या जोडीचं लग्न जमवण्यात मेधा मांजरेकर यांची महत्त्वाची भूमिका होती. ‘आम्ही सारे खवय्ये’ कार्यक्रमात दोघांनी आपल्या प्रेमकथेच्या गमतीशीर आठवणी शेअर केल्या.