मैत्रीपासून प्रेमापर्यंतचा प्रवास महिमा म्हात्रे आणि रोशन विचारेची लव्हस्टोरी

mahim mhatre roshan vichare love story

mahim mhatre roshan vichare love story : “सेटवरील ओळखीपासून सुरू झालेला प्रवास अखेर साखरपुड्यापर्यंत पोहोचला. ‘तुला जपणार आहे’ फेम महिमा म्हात्रे हिने तिच्या आणि रोशन विचारेच्या खास नात्याबद्दल उघडपणे सांगितले आहे.”

22 वर्षीय अभिनेत्रीचा ऑनस्क्रीन आईचा प्रवास; चिमुकल्यांसोबतचा क्यूट व्हिडीओ व्हायरल

savalyachi janu savli actress prapti redkar cute video marathi serial

savalyachi janu savli actress prapti redkar cute video marathi serial : ‘सावळ्याची जणू सावली’ या लोकप्रिय मालिकेत २२ वर्षीय अभिनेत्री प्राप्ती रेडकर जुळ्या मुलांची आईची भूमिका साकारताना दिसतेय. सेटवर चिमुकल्या कलाकारांसोबत तिचं जुळलेलं सुंदर नातं एका क्यूट व्हिडीओमुळे चर्चेत आलं आहे.

प्राप्ती रेडकर–शरयू सोनावणे यांचं खास बॉण्डिंग, मुलाखतीत उलगडलं मैत्रीचं नातं

prapti redkar sharayu sonavane actress bonding

prapti redkar sharayu sonavane actress bonding : प्राप्ती रेडकर शरयू सोनवणे या लोकप्रिय मराठी अभिनेत्री केवळ पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही एकमेकींशी घट्ट जोडलेल्या आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दोघींनी त्यांच्या मैत्रीबद्दल मनमोकळेपणाने सांगितलं.

नवं घर, नवी सुरुवात! ‘झी मराठी’च्या लोकप्रिय अभिनेत्री नीलम वाडेकरचा पहिल्या घरात गृहप्रवेश

neelam wadekar new home grihapravesh video

neelam wadekar new-home grihapravesh video : झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या नीलम वाडेकर हिने स्वतःच्या मेहनतीतून पहिलं घर घेत गृहप्रवेश केला असून तिच्या व्हिडीओवर चाहत्यांसह कलाकारांनी शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे

नाकावर पट्टी लावूनही शूटिंग सुरू; ‘झी मराठी’च्या लोकप्रिय नायिकेला सेटवर दुखापत व्हिडीओद्वारे दिलं स्पष्टीकरण

mahima mhatre set accident during tula japnar aahe shoot

mahima mhatre set accident during tula japnar aahe shoot : ‘तुला जपणार आहे’ मालिकेच्या शूटिंगदरम्यान अॅक्शन सीनमध्ये महिमा म्हात्रे जखमी झाली असून डॉक्टरांच्या सल्ल्याने ती नाकावर पट्टी लावून शूट करत आहे.